Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर प्रतीक्षा संपली; ‘नवरा माझा नवसाचा २’ येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

प्रेक्षकांच्या सगळ्यात जवळचा चित्रपट 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची रिलीज डेट उद्या जाहीर केली जाणार अजून ही माहिती स्वतः दिग्दर्शक आणि अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक अप्रतिम रिल शेअर करून सांगितली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 19, 2024 | 03:59 PM
अखेर प्रतीक्षा संपली; ‘नवरा माझा नवसाचा २’ येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
Follow Us
Close
Follow Us:

‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेडे केले होते. या चित्रपटातील कथा, संवाद आणि कलाकारांचा अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. या चित्रपटातील कॉमेडी पाहून चाहते खळखळून हसले. प्रत्येक कलाकारांनी या चित्रपटामध्ये आपली भूमिका उत्कृष्ट बजावली होती. तर एसटीमधल्या सगळ्याकलाकारांनी प्रेक्षकांना भरपूर हसवले. या चित्रपटामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. आता याच दरम्यान ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटातील देखील गंमती जमती पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या यशानंतर खूप वर्ष प्रेक्षकांनी ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची वाट पहिली आहे. अखेर त्यांची ही प्रार्थना देवाने ऐकली अजून या चित्रपटाची रिलीज डेट उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा केली आहे. या चित्रपटातील नवी कथा, कलाकार आणि अशोक मामा याना पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. या चित्रपटामध्ये सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर यांच्या सोबत स्वप्नील जोशी आणि हेमल इंगळे मुख्यभूमीकेत दिसणार आहेत. जेव्हा चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती तेव्हा या चित्रपटामध्ये अशोक सराफ नाहीत अशी बातमी समोर आली होती. परंतु आता ते स्वतः या चित्रपटाचा लुक समोर घेऊन आले आहेत.

 

सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी एक सुंदर आणि चमत्कारी रील शेअर केली आहे. ज्यामध्ये अशोक मामा आधी खेडे रेल्वे स्टेशनवर दिसत आहेत. तसेच त्यांनी ‘नवरा माझा नवसाचा’ मधील पोशाख परिधान केला आहे. आणि त्यानंतर ते रील मध्ये पुढे चालत येताना त्यांचा पोशाख बददलतो आणि ते निळा कोर्ट आकाशी शर्ट आणि गळ्यात आयडी या वेशात समोर येत आहेत. ते जिथे उभे आहेत त्याच्या मागे तिकीट निरीक्षण कार्यालय देखील दिसत आहे. एकूणच ‘नवरा माझा नवसाचा २’ मध्ये अशोक सराफ कंडक्टर नाही तर टीसीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाटाचे रेल्वेतील प्रवासात चित्रीकरण करण्यात आले आहे. तसेच या चित्रपटाची डेट उद्या म्हणजेच २० जुलैला जाहीर करण्यात येणार आहे.

 

Web Title: Finally the wait is over navra maja navsacha 2 will soon hit the audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 03:59 PM

Topics:  

  • Sachin Pilgoankar

संबंधित बातम्या

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द
1

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द

दिग्गज अभिनेत्याची मुलगी असूनही श्रिया पिळगावकरने केला संघर्ष, Mandala Murders ने बदलले नशीब
2

दिग्गज अभिनेत्याची मुलगी असूनही श्रिया पिळगावकरने केला संघर्ष, Mandala Murders ने बदलले नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.