Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“नवरा माझा नवसाचा 2″ने जिंकले प्रेक्षकांचे मन, चित्रपट थेट पोहचला पाचव्या आठवड्यात!

"नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाला प्रेक्षकांचं चित्रपगृहात भरभरून प्रेम मिळत आहे. या प्रेक्षकांच्या प्रतिसादानेच हा चित्रपट थेट पाचव्या आठवड्यात येऊन पोजचला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 18, 2024 | 10:54 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

“नवरा माझा नवसाचा 2” चित्रपट २० सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा पाचवा आठवडा सुरु झाला आहे. जेव्हापासून या सिनेमाची घोषणा झालेली अगदी तेव्हापासूनच हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली. पुढे जसजसे सिनेमाचे टीझर आणि ट्रेलर येत गेले तसतसे या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहू लागले. चित्रपटाने आतापर्यंत तब्बल २१ कोटींपेक्षाही अधिक गल्ला जमवला आहे.

सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले आहे. संवादलेखन संतोष पवार यांनी केले आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्यासह मोठी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहेत. नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास, त्यात होणाऱ्या गमतीजमती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत असून प्रेक्षकांना हे सरप्राइज पसंतीस पडले आहे.

हे देखील वाचा – ‘कर्मयोगी आबासाहेब’मधून उलगडणार दिग्गज व्यक्तिमत्त्व, चित्रपटाचा ट्रेलर झाला लाँच!

एकोणीस वर्षानंतर पुन्हा एकदा गणपतीपुळेला निघालेला हा प्रवास थिएटर मध्ये सुद्धा चांगली गर्दी करतोय ही नक्कीच मराठी सिनेसृष्टीसाठी आनंदाची बाब आहे. तब्बल १६ वर्षानंतर “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले आहे. कलाकारांची बाप्पानी प्रार्थना पूर्ण केली आहे. आणि या चित्रपटाला चांगला प्रतिसाद पाचव्या आठवड्यातही मिळत आहे. “नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाची गाणी, टीजर, ट्रेलरला प्रचंड चाहत्यांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यात आता या चित्रपटाला अनोखा मान मिळाला आहे.

Web Title: Navra maza navsacha 2 won the hearts of the audience the film reached live in the fifth week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 10:54 AM

Topics:  

  • sachin pilgaonkar

संबंधित बातम्या

Supriya Pilgaonkar Birthday: सचिनच्या आईला आवडली सुप्रिया, मुलाच्या मागे लागली; सुप्रियाला घातली ‘अशी’ मागणी!
1

Supriya Pilgaonkar Birthday: सचिनच्या आईला आवडली सुप्रिया, मुलाच्या मागे लागली; सुप्रियाला घातली ‘अशी’ मागणी!

गैरसमज की सत्य? सचिन पिळगावकरांची दत्तक मुलगी कोण? ‘किडनॅपिंगचा आरोप…’
2

गैरसमज की सत्य? सचिन पिळगावकरांची दत्तक मुलगी कोण? ‘किडनॅपिंगचा आरोप…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.