• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Legendary Personality To Be Revealed From Karmayogi Abasaheb Movie Trailer Launched

‘कर्मयोगी आबासाहेब’मधून उलगडणार दिग्गज व्यक्तिमत्त्व, चित्रपटाचा ट्रेलर झाला लाँच!

मराठी चित्रपट 'कर्मयोगी आबासाहेब' लवकरच भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख यांचे व्यक्तिमत्त्व उलगडणार आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 18, 2024 | 10:27 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांच्या जीवनकार्याचा वेध “कर्मयोगी आबासाहेब” या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला असून, २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेतही हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती तुळशीराम बनकर, बाळासाहेब महादेव एरंडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचे लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केले आहे. मराठी संगीतकार अवधूत गुप्ते यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी निभावली आहे. कुणाल गांजावाला, मनीष राजगिरे यांनी या चित्रपटातील अप्रतिम गाणी गायली आहेत.

चित्रपटात अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), अहमद देशमुख, वृंदा बाळ, निकिता सुखदेव, अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख सगळ्यांच्या या चित्रपटामध्ये मुख्यभुमिका आहेत. कार्यकारी निर्माता अमजद खान शेख हे असून प्रोडक्शन कंट्रोल सय्यद दादासो शेख यांनी काम पाहिले आहे.

हे देखील वाचा – Bigg Boss 18 : बिग बॉसने पलटली बाजी! अविनाश मिश्राला दिली मोठी पॉवर

राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापू लागलं आहे. निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाली आहे. आता प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. मात्र, समाजाचा उद्धार, उन्नती करण्यासाठी मा. गणपतराव देशमुख यांच्यासारखे नेते विरळच… त्यामुळेच “कर्मयोगी आबासाहेब” या चित्रपटातून मा. गणपतराव देशमुख यांच्या हळव्या, कर्तव्यकठोर, कृतीशील, विचारी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यात आला आहे. अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येताना त्यांनी केलेला संघर्ष, त्यातील राजकारण उलगडतानाच त्यांनी केलेला विकास, सुधारणा, शेतकरी, वंचित घटकांसाठीचं काम हे सगळं या चित्रपटातून प्रेक्षकांना दिसणार आहे. त्यामुळेच जनतेनं आबासाहेबांवर अलोट प्रेम केले. या सगळ्याच दर्शन “कर्मयोगी आबासाहेब” या चित्रपटातून घडणार आहे.

Web Title: Legendary personality to be revealed from karmayogi abasaheb movie trailer launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 10:27 AM

Topics:  

  • Marathi Movie News

संबंधित बातम्या

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज
1

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज

“कुर्ला टू वेंगुर्ला”मधून उलगडणार ‘एका लग्नाची गोष्ट’, वीणा जामकर – वैभव मांगले प्रमुख भूमिकेत
2

“कुर्ला टू वेंगुर्ला”मधून उलगडणार ‘एका लग्नाची गोष्ट’, वीणा जामकर – वैभव मांगले प्रमुख भूमिकेत

प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची अद्भुत कहाणी, ‘असंभव’चा फर्स्ट लूक रिलीज
3

प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची अद्भुत कहाणी, ‘असंभव’चा फर्स्ट लूक रिलीज

हागवणेंनी चित्रपट क्षेत्रातही लावला पैसा, दिग्दर्शकाला धमक्या देऊन लाखोंनी फसवलं; उपमुख्यमंत्रयांच्या हस्ते पोस्टर लाँच
4

हागवणेंनी चित्रपट क्षेत्रातही लावला पैसा, दिग्दर्शकाला धमक्या देऊन लाखोंनी फसवलं; उपमुख्यमंत्रयांच्या हस्ते पोस्टर लाँच

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘त्या’ सरकारी वकिलाच्या आत्महत्येप्रकरणी आता थेट न्यायाधीशांवरच गुन्हा दाखल; प्रशासनात एकच खळबळ

‘त्या’ सरकारी वकिलाच्या आत्महत्येप्रकरणी आता थेट न्यायाधीशांवरच गुन्हा दाखल; प्रशासनात एकच खळबळ

Bhadrapada Amavasya 2025: अमावस्येच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, सर्व समस्या होतील दूर 

Bhadrapada Amavasya 2025: अमावस्येच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, सर्व समस्या होतील दूर 

Paryushana Parva 2025 : जैन साधु आणि साध्वी का करतात केशवपन ? या परंपरेमागे आहे एक गुढ रहस्य

Paryushana Parva 2025 : जैन साधु आणि साध्वी का करतात केशवपन ? या परंपरेमागे आहे एक गुढ रहस्य

‘हाफ सीए सीझन 2’चा ट्रेलर प्रदर्शित! CA विद्यार्थ्यांच्या संघर्षमय प्रवास

‘हाफ सीए सीझन 2’चा ट्रेलर प्रदर्शित! CA विद्यार्थ्यांच्या संघर्षमय प्रवास

लैंगिक संबंधादरम्यान गुप्तांगावर हल्ला, लग्नाच्या पहिल्याच रात्री असं काही घडलं की…, पोलिसांसमोर भयानक रहस्य उघड

लैंगिक संबंधादरम्यान गुप्तांगावर हल्ला, लग्नाच्या पहिल्याच रात्री असं काही घडलं की…, पोलिसांसमोर भयानक रहस्य उघड

Devendra Fadnavis: “शासकीय सेवेच्या माध्यमातून…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Devendra Fadnavis: “शासकीय सेवेच्या माध्यमातून…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

मतचोरीवर संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा

मतचोरीवर संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा

व्हिडिओ

पुढे बघा
Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.