Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लॉकअप’ शोमध्ये स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखीला अश्रू झाले अनावर, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं काय घडलं

‘लॉकअप’ च्या भागात स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी (Munawar Faruqui) ढसाढसा रडताना दिसला. यावेळी त्याला जेलर बनून आलेल्या बिग बॉस फेम करण कुंद्राने (Karan Kundra) आधार दिला. 

  • By साधना
Updated On: Mar 26, 2022 | 05:21 PM
munnawar faruqui in lockupp show

munnawar faruqui in lockupp show

Follow Us
Close
Follow Us:

एकता कपूरचा ‘लॉकअप’ (Lockupp) हा शो दिवसेंदिवस रंजक बनत चालला आहे. शोमध्ये सतत राडे,मैत्री, प्रेम, तिरस्कार या गोष्टी पाहायला मिळत आहेत. यामध्ये काही स्पर्धक इमोशनल होतानासुद्धा दिसून आले आहेत. ‘लॉकअप’ च्या कालच्या भागात स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी (Munawar Faruqui) ढसाढसा रडताना दिसला. यावेळी त्याला जेलर बनून आलेल्या बिग बॉस फेम करण कुंद्राने (Karan Kundra) आधार दिला.

‘लॉकअप’ या शोची सध्या प्रचंड चर्चा आहे. कधी स्पर्धकांमुळे तर कधी होस्टमुळे हा शो चर्चेत असतो. या शोमध्ये होस्टच्या भूमिकेत पंगा क्वीन कंगना रणौत आहे. प्रत्येक आठवड्याला कंगना या कैद्यांची अर्थातच स्पर्धकांची उलट तपासणी करत असते. यामध्ये अनेक गुपिते समोर येतात. या शोमध्ये असे अनेक क्षण येतात जिथे अनेक स्पर्धक कमकुवत पडताना दिसतात.स्वतः ला शोमध्ये टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धकांना अनेक अग्नीदिव्ये पार करावी लागतात.

[read_also content=”उद्योग विकासासाठी महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही – उद्योगमंत्री सुभाष देसाई https://www.navarashtra.com/maharashtra/subhash-desai-on-business-in-maharashtra-nrsr-260061/”]

दरम्यान नुकतंच झालेल्या एका एपिसोडमध्ये स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखीला आपल्या भावना आवरणं कठीण झालं. शोमध्ये एक क्षण असा आला की, यावेळी मुनव्वर ढसाढसा रडू लागला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये बिग बॉस १५ फेम करण कुंद्रासुद्धा दिसून येत आहे.

करण कुंद्रा या शोमध्ये जेलर म्हणून आलेला आहे. यावेळी ‘लॉकअप’ मध्ये एक असा क्षण येतो जेव्हा मुनव्वर फारुखीला आपले अश्रू अनावर होतात. रडत असलेल्या मुनव्वरला पाहून करण कुंद्रा त्याच्याजवळ जातो आणि त्याला धीर देत म्हणतो, “जेव्हा तू हसतोस तेव्हा संपूर्ण देश हसतो. आणि आज जेव्हा तू रडत आहेस आहेस तेव्हा संपूर्ण देश आणि मीसुद्धा रडत आहे… वेडा आहेस, रडू नकोस.”

यावर मुनव्वर म्हणतो, “हो भाऊ म्हणून तर मी कधी कुणासमोर रडत नाही’. पण मी माझ्या आईला वचन दिलं होतं”. असं म्हणत मुनव्वरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता नेमकं काय घडलंय ? ज्यामुळे मुनव्वरला अश्रू अनावर झाले? हे येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच.

Web Title: Munawar farukhi started crying in lockupp show nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2022 | 05:20 PM

Topics:  

  • Munawar Faruqui
  • new show

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.