India's Got Latent 2 : समय रैनाच्या india got latent या लोकप्रिय शोमध्ये एका स्त्री स्पर्धकाने पुरुषांचा तिरस्कार असल्याचे म्हणत वादग्रस्त वक्तव्य केलं. यामुळे सोशलमीडियावर जोरदार चर्चा होते आहे.
डॉ. निलेश साबळे यांनी सोशल मीडियावर 'काहीतरी मॅड येतंय लवकरच...!!!' अशी पोस्ट शेअर करत नव्या प्रोजेक्टची चाहूल दिली आहे. या पोस्टनंतर Zee Marathi वरील 'चला हवा येऊ द्या' पुन्हा सुरू…
Apurva Nemlekar : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने तिच्या आगामी ‘पद्मिनी’ या AI आधारित Micro Drama Series ची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या सिरीजची निर्मिती आणि दिग्दर्शन स्वतः अपूर्वाने केले…
करण जोहर होस्ट करत असलेल्या या सीझनमध्ये पुन्हा एकदा विविध कलाकारांचा समावेश असेल. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने या वर्षीच्या कार्यक्रमांची घोषणा केल्यापासून प्रेक्षक या शोबद्दल उत्सुक आहेत.
भारतातील पहिली AI-आधारित प्रीमियम एंटरटेनमेंट मालिका ‘महाभारत: एक धर्मयुद्ध’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. असा अनुभव जो भारतीय टेलिव्हिजनवर यापूर्वी कधीही पाहिला गेला नाही
फेमस युटूबर मिस्टर बीस्टने त्याच्या नवीन शोसाठी एक नवीन शहर उभारले आहे. यासाठी त्याने तब्बल 14 दशलक्ष डॉलर्स खर्च केले आहेत. ज्याचे फोटो त्याने स्वतः त्याच्या X हँडलवरून शेअर केले…
‘लॉकअप’ च्या भागात स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी (Munawar Faruqui) ढसाढसा रडताना दिसला. यावेळी त्याला जेलर बनून आलेल्या बिग बॉस फेम करण कुंद्राने (Karan Kundra) आधार दिला.
१९९८ मध्ये मिलिंद इंगळेंच्या गारवा गाण्याने अवघ्या मराठी श्रोत्यांना बेधुंद केले होते. त्याचवेळी त्यांचं ‘छुई मुई सी तुम लगती हो’ हे गाणं तर त्या वर्षीचं ब्लॉकब्लस्टर ठरलं होतं.