Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात नारायण राणेंचं मोठं विधान, शिंदेंच्या बंडाबाबत भाष्य करत म्हणाले…

‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या नवीन भागात आता माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane In Khupte Tithe Gupte) सहभागी होणार आहेत.

  • By साधना
Updated On: Jun 13, 2023 | 01:04 PM
narayan rane in khupte tithe gupte

narayan rane in khupte tithe gupte

Follow Us
Close
Follow Us:

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अशा ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाचं तिसरा सीझन सुरु झाला आहे.  झी मराठीवरील (Zee Marathi) या शोच्या नव्या सीझनमध्ये सेलिब्रिटींसोबतच राजकीय नेतेही हजेरी लावत आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या नवीन भागात आता माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane In Khupte Tithe Gupte) सहभागी होणार आहेत.

नारायण राणेंनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाष्य केलं. नारायण राणेंना या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की, “आमदार उचलून आणणे, सरकार पाडणे…त्यावेळी तुमची मास्टरकी झाली होती. आता हेच त्यांच्याबरोबर घडलं. जर तुम्ही आज शिवसेनेत असता तर काय केलं असतं?”

अवधूत गुप्तेने विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, “आम्ही सगळे जाण्याची परिस्थिती यांनीच आणली. मी शिवसेनेत असतो तर सेनेची ही अवस्था कधी झालीच नसती. एक आमदार इकडचा तिकडे जाऊ शकत नव्हता, चाळीस तर सोडाच.”

‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात अवधूत गुप्ते खुमासदार शैलीत प्रश्न विचारत आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यावेळीही भूतकाळात झालेल्या अनेक गोष्टींवर या दिग्गजांनी दिलखुलास भाष्य केलं. सध्या झी मराठीने सोशल मीडियावर नारायण राणे सहभागी होत असलेल्या भागाचा प्रोमो शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 18 जून, रोजी रात्री 9 वाजता हा भाग दाखवला जाणार आहे.

Web Title: Narayan rane comment about eknath shinde rebel in khupte tithe gupte show nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2023 | 12:56 PM

Topics:  

  • avadhut gupte
  • Narayan Rane
  • zee marathi

संबंधित बातम्या

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!
1

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!

Encounter Specialist Pradeep Sharma: राज ठाकरेंच्या हत्येचा कट…; एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचे Untold किस्से
2

Encounter Specialist Pradeep Sharma: राज ठाकरेंच्या हत्येचा कट…; एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचे Untold किस्से

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ नामांकन सोहळ्याचा जल्लोष, “द टाईमलेस गाला”मध्ये रंगली एक अविस्मरणीय संध्या!
3

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ नामांकन सोहळ्याचा जल्लोष, “द टाईमलेस गाला”मध्ये रंगली एक अविस्मरणीय संध्या!

Exclusive: ‘तरूण प्रोफेसर हे आव्हानच…’ ‘कमळी’चा कबड्डी कोच निखिल दामलेने उलगडला अनुभव
4

Exclusive: ‘तरूण प्रोफेसर हे आव्हानच…’ ‘कमळी’चा कबड्डी कोच निखिल दामलेने उलगडला अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.