सावळ्याची जणू सावली मालिकेत आता नवं वळण आलं आहे. ज्या सुनेवर तिलोत्तमा मेहेंदळेने सर्वात जास्त विश्वास ठेवला त्याच ऐश्वर्याने घर पोखरण्याचे किती प्रयत्न केले हे अखेर तिल्लोत्तमा समोर आलंच.
गेले कित्येक वर्ष कामिनी सरोजला शोधत असते आणि अखेर कामिनीच्या सापळ्यात सरोज सापडतेच. कमळीच महाजनांची मोठी नात आहे हे सत्य सरोज सोडून कोणालाही माहित नाही.
'लक्ष्मी निवास’ या लोकप्रिय मालिकेमध्ये जयंतची भूमिका साकारणारा अभिनेता मेघन जाधवने नुकतीच एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने या मालिकेच्या त्याच्यासोबत जोडलेल्या आठवणी शेअर केल्या आहेत.
झी मराठीवरील ‘तारिणी’ मालिकेमुळे २०२५ हे वर्ष अभिनेत्री शिवानी सोनारसाठी अविस्मरणीय ठरले. याच वर्षी लग्न आणि नव्या मालिकेची संधी मिळाल्याने वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याला नवी दिशा मिळाली.
‘तुला जपणार आहे’ या झी मराठीवरील मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान मिळवले आहे. मालिकेतील भूमिकेबाबत अंबिका अर्थात अभिनेत्री प्रतिक्षा शिवणकरने दिलखुलास गप्पा मारल्या आहेत
‘वीण दोघातली ही तुटेना’ ही मालिका सध्या प्रेक्षकांना खूपच आवडतेय आणि समर-स्वानंदीची जोडी कमाल करताना दिसतेय. आता लग्न झाल्यानंतर स्वानंदी समरला आरोग्यासाठी योग शिकवताना दिसणार आहे