Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिहीर आणि राजेश्वरीची हटके लव्हस्टोरी, जेव्हा बायकोच असते आपली बॉस

भाग्यश्रीने याआधीही आपल्या अभिनयाने आणि निरागसतेने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण या वेळी मात्र ती एका बॉसच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

  • By Smita Manjrekar
Updated On: Feb 22, 2022 | 04:01 PM
मिहीर आणि राजेश्वरीची हटके लव्हस्टोरी, जेव्हा बायकोच असते आपली बॉस
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सोनी मराठी वाहिनी नेहमीच नवनवीन विषय हाताळत असते. अशीच एक नवी कोरी मालिका सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘बॉस माझी लाडाची’ (Boss mazi Ladachi) ही मालिका २८ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. दररोज रात्री ८:३० वा. ही मालिका पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमये (Bhagyashri limaye) आणि नवोदित अभिनेता आयुष संजीव(Aayush sanjiv) हे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. गिरीश ओक,(Girish oak) रोहिणी हट्टंगडी, (Rohini Hattangadi) माधवी जुवेकर(Madhavi juvekar) हे नावाजलेले कलाकारही या मालिकेत आहेत. मनवा नाईक(Manava Naik) हिच्या स्ट्रॉबेरी या निर्मिती संस्थेची ही मालिका आहे.

या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमये बऱ्याच काळाने छोट्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे. भाग्यश्रीने याआधीही आपल्या अभिनयाने आणि निरागसतेने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण या वेळी मात्र ती एका बॉसच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आयुष संजीव हा  मालिकेत मुख्य भूमिका पहिल्यांदाच साकारतो आहे.

या मालिकेद्वारे ऑफिसमधली धमाल  प्रेमकहाणी प्रेक्षकांना  बघायला मिळणार आहे. घरची बॉस तर बायको असतेच पण जेव्हा ऑफिसची बॉसही बायको असते, तेव्हा मात्र काही खरं नाही. अशीच गत झाली आहे मिहिरची कारण त्याची बायकोच आहे त्याची बॉस. बॉस राजेश्वरी आणि कर्मचारी मिहिर यांची ही गोष्ट आहे. यांचं गोड असं एक कुटुंब आहे ज्यात आजी, आजोबा, काका, काकू, भावंडं आणि एवढंच नाही तर एक मांजरसुद्धा आहे. आता हे गोड कुटुंब, बॉस-बायको राजेश्वरी आणि मिहिर या सगळ्यांना प्रेक्षक २८ फेब्रुवारीपासून भेटू शकणार आहेत.

Web Title: New serial boss mazi ladachi nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2022 | 04:01 PM

Topics:  

  • bhagyashri limaye
  • Girish oak

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.