Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑस्करच्या स्पर्धेत भारतीय चित्रपटांचा बोलबाला, नामांकनाच्या यादीत ‘या’ चित्रपटांनी पटकावले स्थान

यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून ‘द छेल्लो शो’ हा गुजराती सिनेमा अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आला आहे. ऑस्करच्या नामांकनासाठी अनेक चित्रपटांमध्ये स्पर्धा असणार आहे.

  • By साधना
Updated On: Jan 10, 2023 | 03:48 PM
indian films in oscar nomination reminder list

indian films in oscar nomination reminder list

Follow Us
Close
Follow Us:

ऑस्करनं (Oscars 2023) जगभरातील 301 चित्रपटांची एक रिमाइंडर लिस्ट जाहीर केली आहे.  या रिमाइंडर लिस्टमध्ये भारतातील ‘कांतारा’ (Kantara), ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi), ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) ‘मी वसंतराव’ (Me Vasantrao) , ‘तुझ्यासाठी काहीही’ (Tujhya Sathi Kahi Hi) या सिनेमांच्या नावांचा समावेश आहे.

तगडी स्पर्धा
यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून ‘द छेल्लो शो’ हा गुजराती सिनेमा अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आला आहे. ऑस्करच्या नामांकनासाठी अनेक चित्रपटांमध्ये स्पर्धा असणार आहे. ‘द कश्मिर फाईल्स’, ‘कांतारा’, ‘मी वसंतराव’, ‘तुझ्यासाठी काहीही’, ‘आरआरआर’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘रॉकेट्री’ आणि ‘विक्रांत रोना’ हे सिनेमे नामांकनाच्या शर्यतीत आहेत. ऑस्करच्या नामांकनाची अंतिम यादी 25 जानेवारीला जाहीर होणार आहे.

‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. ऑस्करच्या रिमांइडर लिस्टमध्ये ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचा समावेश झाल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी एक ट्वीट शेअर केले आहे.

BIG ANNOUNCEMENT: #TheKashmirFiles has been shortlisted for #Oscars2023 in the first list of @TheAcademy. It’s one of the 5 films from India. I wish all of them very best. A great year for Indian cinema. ???

— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 10, 2023

या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट ऑस्कर 2023 च्या पहिल्या यादीमध्ये शॉर्टलिस्टेड झाला आहे. हा भारतातील शॉर्टलिस्टेड झालेल्या एकूण पाच चित्रपटांपैकी एक आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो. हे वर्ष भारतीय सिनेमासाठी अत्यंत खास आहे.

[read_also content=”बिग बॉसच्या घरात साजिदला भेटल्यावर फराह खानला अश्रू अनावर, नेटकऱ्यांनी फॅमिली ड्रामा म्हणत भावा बहिणीला केलं ट्रोल https://www.navarashtra.com/entertainment/farah-khan-and-sajid-khan-trolled-for-drama-in-bigg-boss-16-show-nrsr-360695/”]

मिळालेल्या माहितीनुसार 95 वा अकादमी पुरस्कार सोहळा 12 मार्च 2023 रोजी लॉस एंजेलिसच्या डॉली थिएटरमध्ये आयोजित केला जाणार आहे. टीव्ही प्रेझेंटर जिमी किमेल यंदा ऑस्कर सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कोणते चित्रपट बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र भारतीय चित्रपटांपैकी एकातरी चित्रपटाला यावर्षी ऑस्कर मिळावा, अशी अपेक्षा सिनेरसिक व्यक्त करत आहे.

Web Title: Nine indian films included in oscar nomination reminder list nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2023 | 03:45 PM

Topics:  

  • Gangubai Kathiawadi
  • RRR

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.