भारतीय चित्रपट 'RRR'ला ऑस्कर 2024 मध्ये विशेष सन्मान मिळाला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचे चाहते आनंदी झाले आहेत.
प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार' (२०२३) चं प्रभासचं मुंबईतील काही मल्टिप्लेक्सवर अबब म्हणावं असं १२० फूटाचं लागलेल्या भव्य दिमाखदार कटआऊटसवरुन तुमची प्रतिक्रिया. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीत डब होऊन येताना नाव,…
राजमौली दिग्दर्शित 'आर. आर. आर.' या मूळ तेलगू चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार प्राप्त होताच या गाण्यात असे काय आहे यापासून साऊथच्या पिक्चर्सची मोठी झेप यापर्यंत अनेक प्रकारच्या…
एस.एस. राजामौली( S S Rajamouli) यांच्या ‘आरआरआर’(RRR)चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘नाटू नाटू’ (Naatu Naatu) ने आज गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकून भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक सोनेरी पान जोडलं आहे. चित्रपटाचे कोरियोग्राफर प्रेम…
यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून ‘द छेल्लो शो’ हा गुजराती सिनेमा अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आला आहे. ऑस्करच्या नामांकनासाठी अनेक चित्रपटांमध्ये स्पर्धा असणार आहे.
‘कांतारा’हा 2022 मधील सर्वाधिक कमाई केलेला सिनेमा आहे. या चित्रपटाने ग्लोबल स्तरावर 400 कोटींपेक्षा जास्त रकमेची कमाई केली आहे. नुकतेच या चित्रपटाला चित्रपटगृहात 100 दिवस पूर्ण झाले.
एसएस राजामौली दिग्दर्शित 'RRR' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाी कमाई केली. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. यानंतर हा चित्रपट आता ऑस्करच्या माध्यमातून जगभरातील इतर आंतरराष्ट्रीय चित्रपटांशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज झाला…
एस. एस. राजामौलींचा ‘आरआरआर’ ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आल्याचे कळताच चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोशल मीडियावरही चित्रपटाची धूम पाहायला मिळत आहे.
‘आरआरआर’ या चित्रपटातील ॲक्शन प्रसंगांसाठी राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर या कलाकारांनी फिटनेस ट्रेनरकडून कठोर प्रशिक्षण घेतले आहे. एका कार्यक्रमात सुपरस्टार सलमान खानने (Salman Khan) याविषयी एक गोष्ट सांगितली आहे.
अल्लूरी सिताराम राजू हे नाव आज घराघरात पोहोचले आहे. एस एस राजामौली यांचा भव्य सिनेमा आरआरआरमुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील या क्रांतीवीराच्या शौर्याची गोष्ट सर्वांसमोर आली आहे आणि राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय…
साऊथ चित्रपट 'आरआरआर'ने (RRR) सध्या सगळीकडे तूफान आणलं आहे. सगळीकडे या चित्रपटाची चर्चा आहे तर बॉक्सऑफिसवरही पहिल्याच दिवसापासून तूफान कमाई केली आहे. चित्रपटाच्या सर्व व्हर्जनने मिळून १ हजार कोटींहून (1000…
‘आरआरआर’ चित्रपटाचे हिंदी व्हर्जन बॉक्स ऑफीसवर लवकरच २०० कोटींचा (RRR In 200 Crore Club) टप्पा पार करणार आहे. या सिनेमाची इन्ट्री २०० कोटींच्या क्लबमध्ये होईल, अशी शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.
चित्रपटाने 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. इंग्रजांच्या राजवटीत त्यांनाच पाणी पाजणाऱ्या दोन खऱ्या आयुष्यातील नायकांवर हा चित्रपट आधारित असल्याचं…
‘आरआरआर’ (RRR) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. कालही या सिनेमाने कोट्यावधींचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने भारतात १९ कोटींची कमाई केली. तर काल दिवसभरात…
RRR चित्रपट शुक्रवारी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे आठ हजार स्क्रीनवर रिलिज झालेल्या या चित्रपटाची तगडी स्टारकास्ट, भव्यदिव्य सिनेमॅटिक एक्सपिरिअन्स आणि एस. एस.राजमौली यांचे…
असे म्हटलं जात आहे की 'आरआरआर'च्या अंतिम कटमध्ये तिला मिळालेल्या छोट्या स्क्रीन स्पेसमुळे आलिया फारशी खूश नाही. 'RRR' मधील तिच्या छोट्या भूमिकेबद्दल नाखूष दिसत असलेल्या आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम फीडवरून…
आरआरआरने (RRR Movie) प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड ब्रेक कमाईला (RRR Movie Collection) सुरूवात केली आहे. परदेशातही या सिनेमाने आपली जादू कायम ठेवली आहे. अमेरिका, कॅनडा, ब्रिटनमध्येही या सिनेमाने कोट्यवधींची…
‘आरआरआर’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर चाहते RRR चित्रपटाचे रिव्ह्यू देत आहेत. प्रत्येक व्यक्ती त्याला RRR चित्रपटातलं सगळ्यात जास्त काय आवडल्याचं सांगत आहे.
ओबुलेसू असे या चाहत्याचे नाव असून त्याचे वय 30 वर्षे आहे. ओबुलेसू आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील एसव्ही मॅक्समध्ये चित्रपट पाहत होते. पण बराच वेळ त्याच्या शरीरात हालचाल होत नव्हती. त्यानंतर…