Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लायगर चित्रपटातील विजय देवरकोंडाचा न्यूड लूक! पोस्टर पाहून फॅन्ससह सेलिब्रिटीही पडले बुचकाळ्यात

'लायगर' चित्रपटामध्ये रम्या कृष्णन, रॉनित रॉय, विशू रेड्डी, अली, मकरंद देशपांडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 02, 2022 | 03:46 PM
लायगर चित्रपटातील विजय देवरकोंडाचा न्यूड लूक! पोस्टर पाहून फॅन्ससह सेलिब्रिटीही पडले बुचकाळ्यात
Follow Us
Close
Follow Us:

साऊथ अभिनेता विजय देवरकोंडाचा लायगर (Liger Poster) चित्रपटातील नवीन लूक समोर आला आहे. निर्माता करण जोहर (Karan Johar) आणि विजय देवरकोंडाने (Vijay  Deverkonda) सोशल मिडियावर त्याच नवं पोस्टर शेयर केलं आहे. या भन्नाट पोस्टरने इटंरनेटवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटात विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

विजय देवरकोंडाने हटके असं न्यूड पोस्टर शेयर केलं आहे. पोस्टरमध्ये विजय न्यूड उभा असून, त्याने हातात गुलाबाचा पुष्पगुच्छ धरला आहे. करण जोहरने हे पोस्टर शेअर करताना हटके कॅप्शन लिहिले आहे. ‘रोज रोज ऐसे गिफ्ट नही मिलते’, असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

[read_also content=”आशिष शेलारांची एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खाआशिष शेलारांची एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्याविरोधात उच्च न्यायालयात याचिकात्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका https://www.navarashtra.com/maharashtra/ashish-shelar-petition-in-the-high-court-against-eknath-shinde-urban-development-department-299704.html”]

दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अनेक रोमांचक पैलू दिसणार आहेत. चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे. या स्पोर्ट्स ड्रामामध्ये विजय देवराकोंडा पूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. निर्मात्यांनी मुंबई, अमेरिका, लॉस वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट सर्व भाषांमध्ये जगभरातील सिनेमाघरांमध्ये दाखल होईल.

[read_also content=”महाडमध्ये तळीये पुनरावृत्तीची भीती; बावळे गावाच्या डोंगराला भेगा https://www.navarashtra.com/maharashtra/divide-the-hills-of-bavale-village-fear-of-recurrence-of-ponds-in-mahad-nrgm-299725.html”]

Web Title: Nude look of vijay devarkonda in liger movie celebrities along with fans fell in love after seeing the poster nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2022 | 03:46 PM

Topics:  

  • ananya panday
  • Vijay Deverakonda

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.