विजय देवेरकोंडा रश्मिका मंदान्ना यांच्या नात्याला पुष्टी मिळाली असून सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदाच दोघे उघडपणे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
सोमवारी दक्षिणेचा सुपरस्टार विजय देवरकोंडा यांचा कार अपघात झाला, ज्यामुळे त्यांचे चाहते अस्वस्थ होताना दिसले. आता अभिनेत्याने स्वतः वैयक्तिकरित्या प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचे काय म्हणणे आहे जाणून घेऊयात.
अभिनेते विजय देवरकोंडा यांचा साखरपुडा झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच एक दुर्दैवी अपघात झाला आहे. ते जोगुलांबा गडवाला जिल्ह्यातील उंडावल्लीजवळ रस्त्यावर असताना त्यांच्या कारला अपघात झाला.
'किंगडम' चित्रपटाचे बजेट सुमारे १३० कोटी रुपये होते, परंतु चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त ५१.६५ कोटी रुपये कमावले. म्हणजेच, हा चित्रपट नाट्य व्यवसायात मोठा अपयशी ठरला.
दक्षिणेचा सुपरस्टार विजय देवरकोंडाचा चित्रपट 'किंगडम'ला ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. रिलीज होण्यापूर्वीच प्री-सेलमध्ये या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आज त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. या प्रसंगी, अभिनेत्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट VD 14 च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला लुक रिलीज केला आहे.
अभिनेता विजय देवरकोंडा यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि त्यांना तात्काळ माफी मागण्यास सांगण्यात आले आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे आणि ही तक्रार कोणी दाखल केली जाणून घेऊयात.
विजय देवरकोंडाच्या आगामी 'किंगडम' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यासोबतच चित्रपटाची नवीन प्रदर्शन तारीखही जाहीर करण्यात आली आहे. तसेच या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
विजय देवरकोंडा आणि राधिका मदन हे दोघे एकत्र काम करताना दिसणार आहे. जसलीन रॉयलचे 'साहिबा' या गाण्याचे पोस्टर रिलीज करण्यात आले असून, यासाठी चाहते खूप उत्साही आहेत.
अभिनेता विजय देवराकोंडा आणि अभिनेत्री राधिका मदन यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांची छायाचित्रे "माय साहिबा" म्हणून शेअर केली आहेत, ज्यामुळे चाहते आणि मीडिया दोघांनाही धक्का बसला आहे.
अभिनेता विजय देवराकोंडाचा आगामी चित्रपट 'VD 12' या चित्रपटामधील अभिनेत्याचा पहिला लूक बाहेर आला आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तब्बल दीड वर्षांनंतर या चित्रपटाचे अप्रतिम…
काही दिवसांपूर्वी, विजय देवरकोंडा व रश्मिका मंदानाने एकत्र नवं वर्ष साजर केल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर आता या रुमर्ड कपलच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
तेलुगु सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण यांनी संदीप आणि रश्मिकाला अर्जुन रेड्डी आणि अॅनिमल यांच्यातील चित्रपट निवडण्यास सांगितले तेव्हा विजयबद्दलचे संभाषण तेव्हा घडले.
लोकप्रियता मिळवण्याचे काही दुष्परिणाम आणि समस्याही असतात. जेव्हा मला एजन्सीने चौकशीसाठी बोलावले, तेव्हा मी माझे कर्तव्य पार पाडले. ईडीने मला पुन्हा फोन केला नाही, असे ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर विजयने…