Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आई तुळजाभवानी’ करणार धुम्रासूराचा वध

आई तुळजाभवानी' मालिकेत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर देवी तुळजाभवानी धुम्रासुर नावाच्या मायावी असूराचा वध करणार आहे. या मालिकेत देवीची भक्ती, तिचं दिव्य रूप आणि असूरांचा नाश करण्याची शक्ती प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 11, 2024 | 10:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आई तुळजाभवानी’ धुम्रासुराचा वध करणार आहे. ‘कलर्स मराठी’वर सुरू झालेली ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली आहे. देवी तुळजाभवानीची महागाथा प्रेक्षकांच्या मनात भक्ती आणि श्रद्धा जागवणारी ठरली आहे. या मालिकेच्या पहिल्या काही भागांतच देवी पार्वतीने तुळजाभवानीचं रूप धारण करून भूतलावर अवतार घेतला, भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि असूरांचा नाश करण्यासाठी देवीने अवतार घेतला आहे. मालिकेचा पहिलाच भाग प्रेक्षकांना फार आवडला आहे.

हे देखील वाचा : संघर्षमय प्रेमाची नादमय कथा; ‘नाद – द हार्ड लव्ह’ चा अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलर रिलीज

मालिकेत दाखवण्यात आलं की वक्रासुर नावाच्या असूराचा वध करून देवीने तिच्या भक्तांना त्रासातून सोडवलं. फक्त भक्तांचं रक्षणच नाही तर कर्दम ऋषींच्या पत्नी अनुभूतीला सती जाण्यापासून वाचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य देखील देवीने केलं. या प्रसंगाने देवीच्या दिव्य रूपाचं दर्शन प्रेक्षकांना घडवलं आणि त्यांच्या मनात विश्वासाचं आणि भक्तीचं बीज पेरलं.

आता मालिकेत आणखी एक महत्त्वपूर्ण प्रसंग उलगडणार आहे, ज्यात देवी धुम्रासुरासोबत लढणार आहे. दैत्य माता दीतीने धुम्रासुराला आश्रमात पाठवण्याची युक्ती केली आहे, कारण ती शिवशक्ती एकत्र येऊ नये असं पाहत आहे. धुम्रासुर हा एक मायावी दैत्य आहे जो लोकांच्या स्वप्नांमध्ये शिरून त्यांना जखमा करतो. या जखमा प्रत्यक्ष शरीरावर उमटतात आणि त्या व्यक्तीचं मरण ओढवतात. यामुळे या असूराचं पराभव करणं अवघड आहे.

हे देखील वाचा : Amruta Deshmukh : अमृता देशमुखवर कोसळला दुखा:चा डोंगर, अतिशय जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

महादेव या परिस्थितीला गांभीर्याने पाहत आहेत, मात्र नारदमुनींनी सूचित केल्याप्रमाणे, देवीला या युद्धात कोणत्याही मदतीची गरज नाही असं वाटतं. त्यामुळे महादेव कैलासावरच थांबतात. आता धुम्रासुराचा पराभव कसा होईल आणि देवी तुळजाभवानी कशा प्रकारे या संकटाचा सामना करेल, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना मालिका पाहणं आवश्यक आहे. दररोज रात्री 9 वाजता ‘आई तुळजाभवानी’ फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही JioCinema वर पाहता येईल.

Web Title: On the auspicious occasion of dussehra aai tuljabhavani will kill dhumrasur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 10:11 PM

Topics:  

  • Dussehra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.