Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paru Serial : दिशाचा खोटा चेहरा की प्रीतमचं खरं प्रेम…; कोण जिंकेल प्रेमाची लढाई?

सध्या मालिकेत प्रीतम आणि दिशाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे प्रीतमचं आणि प्रियामधील एकमेकांवरील प्रेम खुलताना दिसत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Aug 27, 2024 | 06:04 PM
दिशाचा खोटा चेहरा की प्रीतमचं खरं प्रेम...; कोण जिंकेल प्रेमाची लढाई ?

दिशाचा खोटा चेहरा की प्रीतमचं खरं प्रेम...; कोण जिंकेल प्रेमाची लढाई ?

Follow Us
Close
Follow Us:

सध्या झी मराठीवरील ‘पारू’ मालिकेची प्रेक्षकांमध्ये जोरादार चर्चा होताना पाहायला मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून या मालिकेला टीआरपीमध्ये ही चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्या मालिकेत प्रीतम आणि दिशाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे प्रीतमचं आणि प्रियामधील एकमेकांवरील प्रेम खुलताना दिसत आहे.

हे देखील वाचा – ‘रेहना है तेरे दिल में’ 23 वर्षांनंतर पुन्हा चित्रपटगृहात होणार प्रदर्शित, चाहत्यांचा ‘आनंद पोटात माईना’!

कालच्या एपिसोडमध्ये (२६ ऑगस्ट) दिशाने प्रीतम विरोधात कट कारस्थान रचून त्याला किर्लोस्कर कुटुंबीयांच्या मनातून पाडण्याचा प्रयत्न केला आणि तिचा तो प्लॅन यशस्वी झाला देखील. कालच्या एपिसोडमध्ये दिशाने तिच्या मित्राला सांगून प्रीतमला खूप दारू पाजली आणि त्याला ऑफिसमध्ये पाठवलं. त्याने इतकी दारू प्यायली की, त्याला क्लाईंटसमोर काय बोलतोय आणि काय नाही याचं साधं भानही नव्हतं. तितक्यात तिथे अहिल्यादेवी किर्लोस्कर येतात. त्यांनी प्रीतमच्या कानाखाली मारली आणि नंतर क्लाईंटची माफी मागितली.

 

प्रीतम गेल्या अनेक दिवसांपासून दिशासोबत लग्न करण्यासाठी नकार देत आहे. त्याने हा नकार अद्याप तरी त्याच्या आईला सांगितलेला नाही. कारण त्याच्या आईच्या नजरेत दिशा सध्या तरी खूप साधी आणि सोज्वळ अशीच मुलगी आहे. दिशाचं खरं रुप आतापर्यंत प्रीतम, पारू आणि प्रियालाच माहित आहे. आजच्या एपिसोडमध्ये, प्रिया आणि प्रीतम दोघेही एकमेकांच्या प्रेमाला कबुली देणार आहेत. पण त्यांना दोघांनाही न कळता पाठीमागे आदित्य येतो आणि त्यांचं बोलणं गुपचूप ऐकत असतो. त्याला ही दोघांचं एकमेकांमध्ये प्रेम आहे, ही गोष्ट कळते. त्यानंतर आदित्यही आता प्रीतमसोबत दिशाचा खोटा चेहरा आईसमोर आणण्यासाठी त्यांच्या टीममध्ये सामील होणार आहे.

हे देखील वाचा – विचित्र चेहरा अन् सुजलेले डोळे… अरमान मलिकला काय झालं ? पायल मलिकने सांगितलं खरं कारण

आजपासून पारू, आदित्य, प्रीतम आणि प्रिया हे चौघंही अहिल्यादेवी किर्लोस्करच्या समोर दिशाचा खरा चेहरा आणणार आहेत. आजपासून या मिशनला सुरूवात होणार आहे. आता हे चौघंही अहिल्यादेवी समोर दिशाचा खरा चेहरा कसा आणणार ? दिशाचं पितळ खरं कसं उलगडणार ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत्या काही दिवसांत मिळणार आहे.

 

Web Title: Paaru zee marathi serial new promo out pretam and disha marriage new twist watch serial latest promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 06:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.