Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंचायत सीझन 3 ची आतुरतेनं वाट पाहणाऱ्यांसाठी मोठा ट्विस्ट, ‘फुलेरा’त येणार नवीन सचिवजी, त्रिपाठींजी होणार बदली?

पंचायत या वेब सीरिजचा तिसऱ्या सीझनची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या वेब सीरिजमध्ये आता मोठा ट्विस्ट येणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 27, 2024 | 01:54 PM
पंचायत सीझन 3 ची आतुरतेनं वाट पाहणाऱ्यांसाठी मोठा ट्विस्ट, ‘फुलेरा’त येणार नवीन सचिवजी, त्रिपाठींजी होणार बदली?
Follow Us
Close
Follow Us:

ओटीटी प्लॅटफार्म अॅमेझान प्राईमवरील लोकप्रिय वेबसिरिज पंचायत (Panchayat) आता नव्या सिझनसह प्रेक्षकांच मनोरंजन करणार आहे. काही दिवसापुर्वी अॅमेझान प्राईमनं एका कार्यक्रमात याबाबत घोषणा केली. तेव्हापासून ‘पंचायत’च्या तिसरा सीझनची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. मात्र, आता प्रेक्षकांना नव्या सिझनसोबत नवा ट्विस्टही बघायला मिळणार आहे. असं काय विशेष होणार आहे या सिझनमध्ये जाणून घेऊया.

[read_also content=”आधी BMW मध्ये प्रवास करणं आणि नंतर BMW खरेदी करणं म्हणजे स्ट्रगल नव्हे, शाहिद कपूरनं नेपो किड्सचा घेतला समाचार! https://www.navarashtra.com/movies/shahid-kapoor-on-nepotism-travelling-in-bmw-then-buying-bmw-is-not-stuggle-nrps-518215.html”]

गेल्या अनेक दिवसापासून वेबसिरिज पंचायच्या तिसऱ्या सिझन बद्दल चर्चा सुरू आहे. आता येत्या काही दिवसात प्रेक्षकांना त्यांची आवडती वेबसिरिज पाहायला मिळणार आहे.नुकतचं पंचायत 3’ ची (Panchayat Season 3) झलक दाखवण्यात आली. या दरम्यान ‘पंचायत 3′ मधील एक ट्विस्ट समोर आला आहे. यापुर्वीच्या दोन सिझनमध्ये सचिवची भूमिका अभिनेता जितेंद्र कुमारने केली होती. आता नव्या सिझनमध्ये सचिवची भूमिका करणारा हा चेहरा बदलणार आहे.

रिपोर्टनुसार,’पंचायत 2’ वेब सीरिजच्या शेवटच्या एपिसोडमध्ये आमदार गावात झालेल्या अपमानानंतर सचिवाची बदली करण्याचा विचार करत असल्याचे दाखवले. आता, तिथूनच कथानक पुढे जाणार असल्याचा अंदाज आहे. गावात आता गणेश ही व्यक्ती आता नवीन सचिव असणार आहे. ‘पंचायत’च्या पहिल्या सीझनमध्ये  “गजब बेइज्जती है”  हा संवाद प्रसिद्ध झाला होता. यावर मीम्सचा पाऊस पडला होता. आसिफ खानने गणेश ही व्यक्तीरेखा साकारली होती.  “गजब बेइज्जती है” हा संवाद आसिफच्या तोंडी नव्हता. तरीही तो प्रसिद्ध झाला. गणेश हा फुलेरा गावाचा जावई असतो. लग्नाच्यावेळी झालेला कथित अपमान, मुलीकडील लोकांनी गैरसोय करणे अशा वेगवेगळ्या कारणांनी वऱ्हाड नाराज असते. आता, हाच जावई फुलेरा गावचा ‘सचिवजी’असणार आहे.

Web Title: Panchayat season 3 update jitendra kumar will replace by aasif khan as a new secretary nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2024 | 01:28 PM

Topics:  

  • Amazon Prime

संबंधित बातम्या

‘तू मान मेरी जा..’ फेम किंग करणार अभिनयात पदार्पण! ‘लुख्खा’ या अ‍ॅमेझॉन प्राईम सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला
1

‘तू मान मेरी जा..’ फेम किंग करणार अभिनयात पदार्पण! ‘लुख्खा’ या अ‍ॅमेझॉन प्राईम सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला

Amazon Great Freedom Festival Sale मधील 5 सर्वात स्वस्त स्मार्टफोन डील्स, यादीत iPhone चा देखील समावेश
2

Amazon Great Freedom Festival Sale मधील 5 सर्वात स्वस्त स्मार्टफोन डील्स, यादीत iPhone चा देखील समावेश

ट्विंकल खन्ना आणि काजोलची पहिल्यांदाच रंगणार केमिस्ट्री, ‘Two Much’ या नवीन टॉक शोसह परतल्या अभिनेत्री!
3

ट्विंकल खन्ना आणि काजोलची पहिल्यांदाच रंगणार केमिस्ट्री, ‘Two Much’ या नवीन टॉक शोसह परतल्या अभिनेत्री!

प्रत्येकाच्या मनात पेटून उठेल क्रांतीची आग, भुवन बाम अभिनीत ‘The Revolutionaries’ चा फर्स्ट लूक रिलीज
4

प्रत्येकाच्या मनात पेटून उठेल क्रांतीची आग, भुवन बाम अभिनीत ‘The Revolutionaries’ चा फर्स्ट लूक रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.