Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीची रितेश देशमुख- अजय देवगणच्या ‘रेड २’मध्ये एन्ट्री, यो यो हनी सिंगसोबत देणार जबरदस्त ठुमके…

सोशल मीडियावर अजय देवगणच्या 'रेड २' चित्रपटाची जोरदार चर्चा होत असताना, मीडिया रिपोर्टनुसार 'रेड २'मध्ये बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. कोण आहे ती अभिनेत्री, जाणून घेऊया…

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 01, 2025 | 05:29 PM
प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीची रितेश देशमुख- अजय देवगणच्या ‘रेड २’मध्ये एन्ट्री, यो यो हनी सिंगसोबत देणार जबरदस्त ठुमके…
Follow Us
Close
Follow Us:

अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित ‘Raid’ चित्रपटाचा सिक्वेल येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘Raid 2’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता, ज्यामध्ये अजय पुन्हा एकदा आयआरएस अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसला होता. यावेळी त्याचा सामना खलनायक दादाभाई उर्फ ​​रितेश देशमुखसोबत होणार आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर आता चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची कमालीची उत्सुकता आहे. सध्या सोशल मीडियावर अजय देवगणच्या ह्या बहुप्रतिक्षित चित्रपटाची जोरदार चर्चा होत असताना, नुकत्याच समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार ‘रेड २’मध्ये बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. कोण आहे ती अभिनेत्री, जाणून घेऊया…

‘डोळ्यावर पट्टी अन् चेहऱ्यावर…’, धर्मेंद्रला नेमकं झालं तरी काय? अभिनेत्याची अवस्था पाहून चाहते चिंतेत!

‘स्त्री २’ चित्रपटातील ‘आज की रात’ गाण्यामध्ये एका पेक्षा एक अफलातून हुकस्टेप करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली तमन्ना भाटिया आता ‘रेड २’ चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्त्री २’मधील आयटम साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली तमन्ना भाटिया आता लवकरच ‘रेड २’ चित्रपटातल्या आयटम साँगमधूनही ती आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पीपिंगमूनने दिलेल्या वृत्तानुसार, तमन्ना भाटियाची ‘रेड २’ चित्रपटामध्ये एका खास गाण्यासाठी निवड करण्यात आली आहे. चित्रपटातील आयटम साँगसाठी तमन्ना भाटिया गायक रॅपर यो यो हनी सिंग सोबत दिसणार आहे. तमन्ना आणि हनी सिंगचं गाणं एक प्रमोशनल साँग असून चित्रपटाच्या शेवटी हे गाणं प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मुंबईत ३ आणि ४ मार्चला एका स्टूडिओत या गाण्याचं शूटिंग करण्यात येणार आहे.

‘पुष्पा’फेम अल्लू अर्जुन बदलणार स्वत:चं नाव! नेमकं कारण काय ?

‘स्त्री २’ मधील ‘आज की रात’ गाण्याचे कोरिओग्राफर विजय गांगुली यांच्या दिग्दर्शनाखाली, हे गाणे दोन दिवसांत शुट केले जाईल. गाण्यासाठी चाहते आतुर आहेत. गाण्यात अजय देवगण आणि तमन्ना एकत्र दिसणार नसले तरी ते दोघेही जगन शक्ती दिग्दर्शित ‘रेंजर’ चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. तमन्ना भाटियाच्या एन्ट्रीने ‘रेड २’ला चार चाँद लागणार यात शंका नाही. गेल्या वर्षी ‘स्त्री २’ सिनेमात ‘आज की रात’ या गाण्यावर तमन्नाने केलेला डान्स चांगलाच गाजला. त्यामुळे ‘रेड २’मध्ये तमन्नाच्या अदा पाहायला तिचे चाहते उत्सुक असतील.

‘बंजारा’ सिनेमाची रिलीज होण्याआधीच चर्चा, सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट…

दिग्दर्शक राज कुमार गुप्ता आणि लेखक रितेश शाह, करण व्यास आणि जयदीप यादव यांच्या टीमकडून चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची खूपच उत्सुकता ताणून धरली आहे. दादाभाईच्या घरी अमय पटनायक यांनी टाकलेली ही ७५ वा ‘रेड’ असणार आहे. Raid 2 मध्ये सुरभ शुक्ला पुन्हा एकदा भयानक डॉन तौजीची भूमिका साकारत आहे. ‘रेड २’ सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून हा सिनेमा १ मे २०२५ ला रिलीज होणार आहे. चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख, सौरभ शुक्ला यांच्यासह वाणी कपूर, रजत कपूर, सुप्रिया पाठक, अमित सियाल आणि यशपाल शर्मा या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

Web Title: Raid 2 update tamannaah bhatia yo yo honey singh entry in ajay devgn film for special promo song

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 05:29 PM

Topics:  

  • Ajay Devgan
  • Bollywood
  • Bollywood Film
  • Bollywood News
  • Riteish Deshmukh
  • Tamannaah Bhatia

संबंधित बातम्या

”मी देवाच्या आश्रयात..”, व्हायरल AI व्हिडीओवर जावेद अख्तरांचा संताप, कायदेशीर कारवाईचा इशारा
1

”मी देवाच्या आश्रयात..”, व्हायरल AI व्हिडीओवर जावेद अख्तरांचा संताप, कायदेशीर कारवाईचा इशारा

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
2

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

‘Don 3’ साठी ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ फेम अभिनेत्याकडे धावला फरहान अख्तर! ‘या’ अभिनेत्याच्या हाती लागली मोठी ऑफर
3

‘Don 3’ साठी ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ फेम अभिनेत्याकडे धावला फरहान अख्तर! ‘या’ अभिनेत्याच्या हाती लागली मोठी ऑफर

‘आधी हल्ला नंतर गाडीची काच फोडली…,’  कॉन्सर्टवरून निघताना सचेत- परंपराच्या कारला चाहत्यांनी घेरलं; केलं असं कृत्य…
4

‘आधी हल्ला नंतर गाडीची काच फोडली…,’ कॉन्सर्टवरून निघताना सचेत- परंपराच्या कारला चाहत्यांनी घेरलं; केलं असं कृत्य…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.