Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Photos – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत पुन्हा एकदा जयदीप आणि गौरीच्या लग्नाचा घाट, प्री वेडिंग फोटोशूटसाठी आख्ख्या शिर्के पाटील फॅमिलीची रेट्रो लूकला पसंती

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Aste)या मालिकेमध्ये माई आणि दादांच्या इच्छेखातर पुन्हा एकदा जयदीप आणि गौरीच्या लग्नाचा (Jaydeep And Gauri Marriage) घाट घालण्यात आला आहे. प्री वेडिंग फोटोशूटसाठी जयदीप-गौरीसह संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबानं रेट्रो लूकला(Retro Look In Sukh Mhanje Nakki Kay Aste) पसंती दिली आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 25, 2021 | 03:42 PM
sukh mhanje nakki kay aste retro look

sukh mhanje nakki kay aste retro look

Follow Us
Close
Follow Us:

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Aste)या मालिकेमध्ये लवकरच जयदीप आणि गौरीच्या लग्नाचा(Jaydeep And Gauri Marriage) थाट पाहायला मिळणार आहे. माई आणि दादांच्या इच्छेखातर पुन्हा एकदा लग्नाचा घाट घालण्यात आला आहे. शिर्केपाटील कुटुंबात(Shirke Patil Family) एखादा सण-समारंभ असो वा कोणतंही शुभकार्य ते थाटातच पार पडतं. त्यामुळं जयदीप-गौरीचं लग्नही अगदी थाटात पार पडणार आहे. प्री वेडिंग फोटोशूटपासून, मेहंदी, हळद, वरात आणि लग्नाचा शाही थाट पाहायला मिळेल.

लग्नात जयदीप गौरीचा लूक नेमका कसा असणार याची उत्सुकता आहे. प्री वेडिंग फोटोशूटसाठी जयदीप-गौरीसह संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबानं रेट्रो लूकला(Retro Look In Sukh Mhanje Nakki Kay Aste) पसंती दिली आहे.

जयदीप-गौरी काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांच्या रुपात दिसणार आहेत, तर उदय आणि देवकी दिसतील दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या रुपात. शेखर-रेणुकेने अशोक सराफ आणि रंजना यांच्यासारखा लूक केलाय, तर मल्हार बनलाय दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे.

[read_also content=”#Adira – अनेक संकटांवर मात करत मीरा आणि आदिराज बांधणार लग्नगाठ,प्रेक्षकांना पाहायला मिळणार विवाह सप्ताह https://www.navarashtra.com/entertainment/meera-and-adiraj-marriage-in-ajunhi-barsat-ahe-serial-nrsr-205984/”]

माई आणि दादा यांनी सुद्धा ७०च्या दशकातला लूक धारण केला आहे, तर अम्मा दिसणार आहे ललिता पवार यांच्या रुपात. संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब या लग्नाच्या निमित्तानं हटके अंदाजात दिसणार आहे.

Web Title: Retro look for jaydeep and gauri marriage in sukh mhanje nakki kay aste serial nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2021 | 03:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.