Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonam Kapoor Baby : मावशीच्या कुशीत गोंडस पिल्लू! सोनम कपूरच्या बाळाची पहिली झलक; Rhea ने शेअर केले Photos

Sonam Kapoor हिने 29 मार्च रोजी दुसऱ्या बाळाला जन्म दिल्याने कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. Anand Ahuja पुन्हा बाबा झाले असून वायूला लहान भाऊ मिळाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 01, 2026 | 05:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सोनम कपूरने 29 मार्च रोजी बाळाला जन्म दिला आहे. सोनम पुन्हा एकदा आई झाली आहे. आनंद अहुजा पुन्हा एकदा बाबा झाला असून वायू अहुजाला लहान भाऊ मिळाला आहे. सध्या कपूर घरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशामध्ये सोनमची बहीण Rhea Kapoor ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. भाच्याला कुशीत धरून डोळेभरून नव्या पिल्लाला बघत आहे. सोनम आणि बाळं, सध्या डॉक्टरांच्या नजरकैदेत हॉस्पिटलमध्ये आहेत. यादरम्यान Rhea Kapoor दोघांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते.

Michael Movie : सिनेमाने आणला भलताच ट्रेंड! Biopic पाहण्यासाठी चाहते उत्सुक, ‘Epstein Files आणि Michael Jackson’ चर्चेला उधाण

मावशीच्या कुशीत लाडका भाचा!

सोनम कपूरची बहीण Rhea Kapoor ने तिच्या @rheakapoor या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये rheakapoor च्या कुशीमध्ये सोनमचा बाळ आहे. पोस्टखाली कॅप्शनमध्ये Rhea Kapoor ने नमूद केले आहे की “”All you need is (heart hands and face holding back tears emojis)… and in sonamkapoor’s case some super human mom strength. masilife.” एकंदरीत, तिने बाळाबद्दल आणि तिच्या आईबद्दल प्रेम व्यक्त केले आहे आणि आईपणाच्या ताकदीविषयी सांगितले आहे.

या पोस्टखाली अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री Kriti Sanon ने Rhea Kapoor ला शुभेच्छा देत संपूर्ण Kapoor आणि Ahuja कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत. सोनाक्षी सिन्हाने Rhea Kapoor ला शुभेच्छा दिल्या आहेत. Farah Khan ने सगळ्यात सुंदर गिफ्ट असे कमेंट केले आहे. तसेच भूमी पेडणेकरनेही कमेंट केली आहे.

“महिलांचा आदर त्यांच्या सिनेमात दिसतो”; ऋचा चड्ढाने केले संजय लीला भन्साळींच्या कामाचं कौतुक

दिली सुंदर बातमी!

पोस्टच्या माध्यमातून अहुजा तसेच कपूर परिवाराने दिली आनंदाची बातमी! या बातमीमध्ये नमूद आहे की, “अत्यंत कृतज्ञता आणि प्रेमाने भरलेल्या मनाने आम्ही 29 मार्च 2026 रोजी आमच्या लहानग्याच्या आगमनाची आनंदाची बातमी शेअर करत आहोत. आमचं कुटुंब आता आणखी मोठं झालं असून, त्याच्या आगमनामुळे आमच्या आयुष्यात आनंद आणि समाधान अधिक वाढलं आहे. वायू आपल्या छोट्या भावाचं स्वागत करत खूप आनंदी आहे आणि या नव्या जीवामुळे आमचं घर आनंद आणि प्रेमाने भरून गेलं आहे. सोनम आणि आनंद आता चार जणांच्या कुटुंबाच्या या सुंदर नव्या प्रवासाची सुरुवात करत असल्याबद्दल मनापासून कृतज्ञ आहेत.” पुढे पूर्ण परिवाराची नावे नमूद करण्यात आली आहेत.

Web Title: Rhea kapoor shared a first photo of sonam kapoors second baby

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 05:52 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.