Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आरआरआर’ची बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई, लवकरच २०० कोटींच्या क्लबमध्ये मिळवणार स्थान

‘आरआरआर’ चित्रपटाचे हिंदी व्हर्जन बॉक्स ऑफीसवर लवकरच २०० कोटींचा (RRR In 200 Crore Club) टप्पा पार करणार आहे. या सिनेमाची इन्ट्री २०० कोटींच्या क्लबमध्ये होईल, अशी शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.

  • By साधना
Updated On: Apr 04, 2022 | 06:20 PM
rrr ntr and ramcharan

rrr ntr and ramcharan

Follow Us
Close
Follow Us:

बाहुबलीनंतर आता एस एस राजामौलींचा आरआरआर (RRR) हा सिनेमा अनेक रेकॉर्ड करताना दिसत आहे. ‘आरआरआर’ चित्रपटाचे हिंदी व्हर्जन बॉक्स ऑफीसवर लवकरच २०० कोटींचा (RRR In 200 Crore Club) टप्पा पार करणार आहे. या सिनेमाची एन्ट्री २०० कोटींच्या क्लबमध्ये होईल, अशी शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. आरआरआरनं वर्ल्डवाईड बिझनेस कलेक्शनमध्ये (Box Office Collection 2022) तर बाहुबलीचाही रेकॉर्ड तोडला आहे. अशातच नुकताच आलेला जॉन अब्राहिमचा (John Abraham) अटॅक सिनेमा तितकीशी छाप बॉक्स ऑफिसवर पाडू शकलेला नाही. मात्र आरआरआरच्या कमाईचे उच्चांक दिसत आहेत.

आरआरआरनं कमाईच्या बाबतीत मैलाचा दगड गाठला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर दहा दिवसांतच आरआरआनं ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा बिझनेस जगभरात केला आहे. दिवसागणिक या सिनेमाची कमाई रोज नवनवे उच्चांक गाठते आहे.

#RRR is SUPER-SOLID… Will cross ₹ 200 cr on Tue [Day 12]… #TKF and #RRR, two ₹ 200 cr films in #March, incredible indeed… Also, #JrNTR and #RamCharan‘s first ₹ 200 cr earner [#Hindi]… [Week 2] Fri 13.50 cr, Sat 18 cr, Sun 20.50 cr. Total: ₹ 184.59 cr. #India biz. pic.twitter.com/xIUpn8dtND

— taran adarsh (@taran_adarsh) April 4, 2022

तरण आदर्श यांनी आरआरआर सिनेमाल लवकरच दोनशे कोटींचा टप्पा ओलांडेल, अशी शक्यता वर्तवली आहे. प्रदर्शनापासूनच्या बाराव्या दिवशी दोनशे कोटी कमाई होण्याची शक्यता तरण आदर्श यांनी वर्तवली आहे. आतापर्यंत या सिनेमानं १८४.५९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

#Attack is below the mark… No major growth / jump on Day 2 and 3 is disappointing… The #RRR wave has also impacted its prospects in mass sectors… Fri 3.51 cr, Sat 3.75 cr, Sun 4.25 cr. Total: ₹ 11.51 cr. #India biz. pic.twitter.com/2J4mI48Ogx

— taran adarsh (@taran_adarsh) April 4, 2022

दुसरीकडे जॉनचा अटॅक सिनेमा आपली बॉक्स ऑफिसवर फारशी छाप पाडू शकलेला नाही. दुसऱ्या दिवशीही सिनेमाची कमाई उल्लेखनीय नव्हती. आरआरआरच्या लाटेचा फटका जॉनच्या अटॅकला बसला असल्याचंही जाणकारांचं म्हणणंय.

Web Title: Rrr box office collection to reach in 200 crore club nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2022 | 06:19 PM

Topics:  

  • Ramcharan
  • RRR

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.