Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांस्कृतिक कलादर्पणचा सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार उषा नाडकर्णी आणि विलास उजवणेंना जाहीर

सांस्कृतिक कलादर्पण (Sanskrutik Kaladarpan Award) पुरस्कार सोहळ्यात सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) आणि डॉ. विलास उजवणे (Dr. Vilas Ujavane) यांना प्रदान करण्यात येणार आहे.

  • By साधना
Updated On: Jun 04, 2022 | 01:21 PM
sanskrutik kaladarpan

sanskrutik kaladarpan

Follow Us
Close
Follow Us:

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा कलाक्षेत्रात पडद्यावर आणि पडद्यामागे आपले अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कारा’ने (Sanskrutik Kaladarpan Gaurav Rajani Purskar)  दरवर्षी गौरवण्यात येते. यंदाचे पुरस्कार जाहीर झाले असून या वर्षी सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) आणि डॉ. विलास उजवणे (Dr. Vilas Ujavane) यांना प्रदान करण्यात येणार आहे. नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोट्या सावंत यांना ‘कर्मयोगी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अन्य मान्यवरांनीही यावेळी त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहेत.

चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत यंदाचा ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कार सोहळा २०२२’ येत्या ७ जून रोजी मुंबईत होणार आहे. या दिमाखदार सोहळ्याला महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, अन्न नागरिक पुरवठामंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह राजकारणातील, कलासृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

[read_also content=”बॉलीवूडच्या या खलनायकाची मुलगी करणार थरारक स्टंट, स्टायलिश दिवा शोमध्ये प्रवेश https://www.navarashtra.com/movies/the-daughter-of-this-bollywood-villain-will-perform-a-thrilling-stunt-entering-the-stylish-diva-show-288491.html”]

महाराष्ट्राची संस्कृती जपण्याकरिता आणि समाजात मौल्यवान योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि समुदायांना प्रोत्साहन देण्याचे प्रशंसनीय कार्य चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान मागील अनेक वर्षांपासून करत आहे. आजवर अनेक दिग्गजांना या संस्थेच्या वतीने गौरवण्यात आले आहे. या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण २६ जून रोजी ‘फक्त मराठी’ वाहिनीवर पाहता येणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी कळविले आहे.

Web Title: Sanskrutik kaladarpan award announcement to usha nadkarni and vilas ujavane nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2022 | 01:16 PM

Topics:  

  • Entertainment Awards

संबंधित बातम्या

‘नॅशनल अ‍ॅवॉर्ड पाहिजे का?’ मंत्रालयातून किशोर कुमारांना एक फोन…करिअरचा पहिला पुरस्कार पण बिघडला सर्व खेळ!
1

‘नॅशनल अ‍ॅवॉर्ड पाहिजे का?’ मंत्रालयातून किशोर कुमारांना एक फोन…करिअरचा पहिला पुरस्कार पण बिघडला सर्व खेळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.