Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतीश कौशिक होते कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक, मागे ठेवून गेलेत एवढी संपत्ती; वाचा किती आहे कॅलेंडरची एकूण Net Worth

सतीश कौशिक यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सतीश कौशिक वयाच्या अवघ्या ६६ व्या वर्षी आपल्यातून निघून गेले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा सतीश आज सगळ्यांना रडवत निघून गेला. तो आता या जगात नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. सतीश यांच्या पश्चात पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका असा परिवार आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 09, 2023 | 06:38 PM
satish kaushik net worth property in 2023 and family wife children read the details in marathi nrvb

satish kaushik net worth property in 2023 and family wife children read the details in marathi nrvb

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सतीश कौशिक (Bollywood Actor Satish Kaushik) यांच्या मागे पत्नी शशी कौशिक (Wife Shashi Kaushik) आणि मुलगी वंशिका (Daughter Vanshika) आहे. अभिनेत्याच्या निधनाची बातमी बेस्ट फ्रेंड अनुपम खेर (Anupam Kher) यांनी सोशल मीडियावर (Social Media) दिली आहे. अभिनेत्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

सतीश कौशिक यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सतीश कौशिक वयाच्या अवघ्या ६६ व्या वर्षी आपल्यातून निघून गेले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा सतीश आज सगळ्यांना रडवत निघून गेला. तो आता या जगात नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. सतीश यांच्या पश्चात पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका असा परिवार आहे. अभिनेत्याच्या निधनाची बातमी बेस्ट फ्रेंड अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर दिली आहे. सतीश कौशिक यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता मागे ठेवली आहे.

सतीश कौशिक यांनी जवळपास तीन दशकांचा काळ बॉलिवूडमध्ये व्यतीत केला आहे. अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत त्यांनी काम केले. २०२३ मध्ये सतीश कौशिक यांची एकूण संपत्ती ४० कोटी रुपये होती. आपल्या अभिनय कारकिर्दीतून त्यांनी करोडो रुपयांची संपत्तीही निर्माण केली.

[read_also content=”आजच्या अर्थसंकल्पामुळे कोणाच्या पगारात झालीये घसघशीत वाढ, आता मिळणार आहे ‘इतकं’ मानधन; वाचा https://www.navarashtra.com/business/maharashtra-budget-2023-education-teachers-anganwadi-sevika-asha-sevika-anganwadi-assistant-and-kotwal-have-increased-the-salary-nrvb-374903.html”]

सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण करोलबाग येथील शाळेत केले आणि नंतर १९७२ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या कोरेमल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी, सतीश बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच एक कसलेले थिएटर कलावंत होते.

[read_also content=”आई मला शाळेला जायचंय जाऊ दे नव्हं! आता विद्यार्थ्यांना मिळणार भरीव शिष्यवृत्ती आणि गणवेशही मोफत; शिक्षकांना सरासरी 10 हजार रुपयांची वाढ https://www.navarashtra.com/business/maharashtra-budget-2023-students-will-get-a-lot-of-scholarships-and-uniforms-free-an-average-increase-of-rs-10000-for-teachers-nrvb-374874.html”]

अभिनेता सतीश कौशिक यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत बराच काळ व्यतीत केला होता. ‘मौसम’ या चित्रपटातून त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. ते अभिनेता होतेच आणि निर्मातेही होते. त्यांनी आपल्या कॉमेडीने लाखो लोकांची मने जिंकली. सतीश कौशिक यांनी १९८३ मध्ये आलेल्या मासूम चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. यानंतर त्यांना दिग्दर्शनात हात आजमावण्याची संधी मिळाली आणि ‘जाने भी यारों’ या कल्ट चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी जवळपास १०० चित्रपटांमध्ये काम केले असावे.

Web Title: Satish kaushik net worth property in 2023 and family wife children read the details in marathi nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2023 | 06:36 PM

Topics:  

  • Net Worth
  • Satish Kaushik

संबंधित बातम्या

Salman Khan ने विकले मुंबई उपनगरातील अपार्टमेंट, तब्बल 5.35 कोटीला; दुबईपर्यंत पसरली आहे अरबोंची नेटवर्थ
1

Salman Khan ने विकले मुंबई उपनगरातील अपार्टमेंट, तब्बल 5.35 कोटीला; दुबईपर्यंत पसरली आहे अरबोंची नेटवर्थ

5 कोटींचा व्हिला, आलिशान घरे आणि महागड्या गाड्या…, सायना नेहवाल आहे तरी किती श्रीमंत?
2

5 कोटींचा व्हिला, आलिशान घरे आणि महागड्या गाड्या…, सायना नेहवाल आहे तरी किती श्रीमंत?

मिठी नदी प्रकरणात अडकलेल्या डिनो मोरियाची संपत्ती गडगंज, अभिनेता आहे कोट्यवधींचा मालक
3

मिठी नदी प्रकरणात अडकलेल्या डिनो मोरियाची संपत्ती गडगंज, अभिनेता आहे कोट्यवधींचा मालक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.