सतीश कौशिक यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांच्या फिल्मी करियरवर प्रकाश टाकणार आहोत. बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेते असलेल्या सतीश कौशिक यांच्यावर एक वेळ अशी आली होती की ते स्वतःचं आयुष्य संपवणार होते.
बॉलिवूडमधील चकचकीत रत्न म्हणून ओळखले जाणारे अभिनेते सतीश कौशिक यांचा ६९ वा वाढदिवस आपण साजरा करत आहोत, या निमित्ताने त्यांनी साकारलेल्या प्रतिष्ठित भूमिकांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
चित्रपती व्ही. शांताराम, राज कपूर, विजय आनंद यांच्या अनेक वैशिष्ट्यांतील एक म्हणजे ते उत्तम दिग्दर्शक व कलाकार यांसह व्हीजन असलेले संकलकही होते. चित्रपट हा टेबलावर जास्त आकार घेतो. त्याची पटकथा…
विकासने सतीश कौशिककडून 15 कोटी रुपये उसने घेतले होते. कोरोना काळामध्ये पैशाचं नुकसान झाल्यामुळे सतीश यांचे 15 कोटी परत करण्याचा विकास यांचा कोणताच उद्देश नव्हता. सतीश यांची हत्या करण्यासाठी ब्ल्यू…
सतीश कौशिक यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सतीश कौशिक वयाच्या अवघ्या ६६ व्या वर्षी आपल्यातून निघून गेले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा सतीश आज सगळ्यांना रडवत निघून गेला. तो आता…
सतीश कौशिक यांनी अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात नाव कमावलं. सुरुवातीला अभिनेता, विनोदी कलाकार, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका त्यांनी लिलया पेलावल्या. पण, वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक दु:खान सामोरं जावं लागलं…
गंभीर भूमिका करणारा अभिनेता ते हास्य अभिनेता अशी सतीश कौशिक यांची ओळख होती. शिवाय ते दिग्दर्शकही होते. आणि अनेक सिनेमांचे निर्मातेही होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक…