Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कातिल अदा..स्टायलिश लूक.. शाहरुखच्या लेकीला मिळाली ‘ही’ मोठी संधी

लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणाऱ्या सुहाना खानला तिच्या डेब्यू चित्रपटापूर्वीच एक मोठी संधी मिळालेली आहे. एका मोठ्या मेकअप ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सुहानाची निवड करण्यात आलेली आहे. त्या ब्रॅण्डच्या कार्यक्रमात सुहाना अतिशय सुंदर स्टाईलमध्ये पोहोचली होती.

  • By शिल्पा आपटे
Updated On: Apr 12, 2023 | 07:31 PM
कातिल अदा..स्टायलिश लूक.. शाहरुखच्या लेकीला मिळाली ‘ही’ मोठी संधी
Follow Us
Close
Follow Us:

Suhana Khan : लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणाऱ्या सुहाना खानला (Suhana Khan ) तिच्या डेब्यू चित्रपटापूर्वीच एक मोठी संधी मिळालेली आहे. एका मोठ्या मेकअप ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून सुहानाची निवड करण्यात आलेली आहे. त्या ब्रॅण्डच्या कार्यक्रमात सुहाना अतिशय सुंदर स्टाईलमध्ये पोहोचली होती.

शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खान कधी तिच्या कामामुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तुम्हाला कदाचित माहित असेल की सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती झोया अख्तरच्या नेटफ्लिक्स रिलीजमध्ये, खुशी कपूर, अगस्त्य नंदा आणि इतर अनेक स्टार्ससोबत दिसणार आहे. ‘द आर्चीज’ मध्ये दिसणार आहे. अजूनपर्यंत तरी या चित्रपटाची रिलीज डेट समोर आलेली नाही आणि त्याआधीच सुहाना खानला मोठी संधी मिळाली आहे. शाहरुख खानची लाडकी एका मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय मेकअप ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर बनली आहे. यावेळी सुहाना अतिशय सुंदर हॉट रेड लूकमध्ये पोहोचली आणि तिने सर्वांचे मन जिंकले.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानला तिच्या डेब्यू चित्रपटापूर्वीच एका मेकअप ब्रँडची ॲम्बेसेडर बनवण्यात आले आहे. जाणून घेऊया कोणत्या ब्रँडने या स्टारकिडला ही मोठी संधी दिली आहे. तर मेबेलाइन या मेकअप ब्रँडने सुहानाला ही संधी दिली आहे. सुहाना नुकतीच त्यांच्या लॉन्च इव्हेंटमध्ये दिसली होती.

या व्हिडिओमध्ये सुहाना खान मेबेलाइनच्या मंचावर कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे. या खास कार्यक्रमासाठी, अभिनेत्रीने लाल पँट आणि लाल क्रॉप टॉपचा सेट निवडला होता जो तिला खूप शोभून दिसत होता. या क्रॉप टॉप-पँटच्या सेटमधील अभिनेत्रीच्या फॉर्मल लूकने सर्वांनाच तिचे फॅन बनवले आहे. या व्हिडिओमध्ये सुहाना हसताना दिसत आहे, ज्यामध्ये सर्व चाहत्यांना शाहरुख खानची झलक दिसली आहे. लोक सुहानाला अतिशय शिष्ट आणि रुबाबदार मानतात. या व्हिडिओमध्ये त्याचा प्रत्यय येतोय असं म्हणायला हरकत नाही.

Web Title: Sharukh khan daughter suhana khan brand ambassador maybelline nrsa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2023 | 07:31 PM

Topics:  

  • Suhana Khan

संबंधित बातम्या

शाहरुखची लेक सुहाना खानच्या वाढल्या अडचणी? एका व्यवहारामुळे आली कायद्याच्या कचाट्यात
1

शाहरुखची लेक सुहाना खानच्या वाढल्या अडचणी? एका व्यवहारामुळे आली कायद्याच्या कचाट्यात

Suhana Khan Net Worth: शाहरुखची लेक आहे दोन आलिशान अपार्टमेंटची मालकीण, अभिनेत्रीच्या नावावर एकूण एवढी संपत्ती
2

Suhana Khan Net Worth: शाहरुखची लेक आहे दोन आलिशान अपार्टमेंटची मालकीण, अभिनेत्रीच्या नावावर एकूण एवढी संपत्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.