Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोळ्यांमध्ये प्रचंड वेदना, अचानक दिसणे झाले बंद, प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर नेमकं काय घडलं?

भारतातील या अभिनेत्रीला अचानक दिसायचेच बंद झाले आहे. डोळ्यांमध्ये इतक्या वेदना आहेत कि तिला रात्रीचे झोपणेही कठीण झाले आहे. अभिनेत्री बिग बॉस १४ तसेच खतरो के खिलाडीमधून लोकप्रिय झाली होती.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 21, 2024 | 02:59 PM
फोतो सौजन्य - Social Media

फोतो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री जस्मिन भासिन खतरो के खिलाडी ९ तसेच बिग बॉस १४ या कार्यक्रमांतून अधिक नावारूपास आली. या कार्यक्रमांमधील तिच्या उत्कृष्ट परफॉर्मन्समुळे तिला आणखीन लोकप्रियता मिळाली. अभिनेत्री जस्मिन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. डोळ्यात लेन्स लावताना तिच्या डोळ्यांना झालेल्या त्रासामुळे तिला चक्क दिसणे बंद झाल्याची माहिती तिने स्वतः तिच्या चाहत्यांना दिली आहे. डोळ्यातील कॉर्निया डॅमेज झाल्यामुळे तिला हा त्रास झाला असल्या़चा डॉक्टरांचा दावा आहे.

या गोष्टीविषयी सांगताना जस्मिन म्हणाली की, 17 जुलैला ती एका कार्यक्रमासाठी दिल्लीत होती. यावेळी तयार होत असताना, डोळ्यामध्ये लेन्स लावल्यावर तिच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला. लेन्स घातल्यानंतर डोळे अचानक जळू लागले. त्यावेळी तिला असे वाटत होते की, तिने ताबडतोब डॉक्टरांकडे गेलं पाहीजे . पण तिने आधी कार्यक्रमाला जाणे उचित समजले, नंतर डॉक्टरांकडे जाऊ असे ठरवलं. पण असे करणे तिला महागात पडले. जस्मिन म्हणाली की, “मी संपूर्ण कार्यक्रमात सनग्लासेस घातले होते, माझी टीम मला पूर्ण कार्यक्रमात मदत करत होती कारण काही वेळानंतर मला दिसणेच बंद झाले होते.”

डोळ्यांच्या स्पेशलिस्ट कडे गेल्यांनतर तिच्या डोळ्यांतील कॉर्निया डॅमेज झाले असल्याची बाब समोर आली. यांनतर तिच्या डोळ्यांना बँडेज लावण्यात आले. यापुढील उपचार मुंबईमध्ये घेण्यासाठी अभिनेत्री मुंबईला रवाना झाली आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे कि जस्मिनचे डोळे पुढील ४ ते ५ दिवसांत बरे होऊन जातील. अभिनेत्रीने डोळ्याच्या सध्याच्या परिस्थितीवर सांगितले आहे कि तिला अजूनही प्रचंड वेदना होत आहेत. तिचे म्हणणे आहे कि तिला रात्रीचे झोपणेही कठीण झाले आहे. तिने कामावर लवकरच पुन्हा रुजू होण्याची आशाही व्यक्त केली आहे.

Web Title: Sudden appearance of intense pain in the eyes what exactly happened with the famous actress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 02:59 PM

Topics:  

  • laughter chefs

संबंधित बातम्या

एल्विश यादव आणि करण कुंद्रा ठरले ‘Laughter Chefs 2’ विजेते; स्कोअरबोर्डवर मिळवले एवढे स्टार?
1

एल्विश यादव आणि करण कुंद्रा ठरले ‘Laughter Chefs 2’ विजेते; स्कोअरबोर्डवर मिळवले एवढे स्टार?

Elvish Yadav लवकरच अडकणार लग्नबंधनात? युट्यूबरने स्वतःच केला खुलासा, म्हणाला ‘यावर्षी नक्की…’
2

Elvish Yadav लवकरच अडकणार लग्नबंधनात? युट्यूबरने स्वतःच केला खुलासा, म्हणाला ‘यावर्षी नक्की…’

एल्विश यादव आणि करण कुंद्रा ठरले ‘Laughter Chefs 2’ चे विजेते! ट्रॉफीसोबत फोटो व्हायरल
3

एल्विश यादव आणि करण कुंद्रा ठरले ‘Laughter Chefs 2’ चे विजेते! ट्रॉफीसोबत फोटो व्हायरल

World Laughter Day 2025: फक्त 60 मिनिटे हसल्याने होतात 400 कॅलरीज बर्न; जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे
4

World Laughter Day 2025: फक्त 60 मिनिटे हसल्याने होतात 400 कॅलरीज बर्न; जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.