एल्विश यादव आणि करण कुंद्रा कलर्स वाहिनीच्या रिॲलिटी शो 'लाफ्टर शेफ्स २' चे विजेते बनले आहेत. या दोघांनी अली गोनी आणि रीम शेख यांना हरवून शोची चमकदार ट्रॉफी जिंकली आहे.
लोकप्रिय युट्यूबर एल्विश यादवच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहेत. आता गंमतीने लग्नाची तारीखही त्याने जाहीर केली आहे. 'लाफ्टर शेफ'मधील नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये त्याने लग्नाबद्दल सांगितले.
लोकप्रिय कॉमेडी-कुकिंग रिॲलिटी शो 'लाफ्टर शेफ सीझन २' सध्या खूप चर्चेत आहे. या शोच्या विजेत्यांचा फोटोही लीक झाला आहे. सोशल मीडियावर या शोच्या विजेत्याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. चला जाणून…
World Laughter Day 2025 : आज 4 मे 2025 याचदिवशी जगभरात जागतिक हास्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो.
रुबिना सध्या प्रेक्षकांना ‘लाफ्टर शेफ’ मध्ये दिसत आहेत. याचदरम्यान भारती सिंगशी अलिकडेच झालेल्या संभाषणात, रुबिना दिलैकने खुलासा केला की तिने मुंबईतील पहिलं घर गमावले होते.
कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय शो 'लाफ्टर शेफ्स' सीझन 2 बाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. जी जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक…
रीम शेख नंतर पुन्हा एकदा लाफ्टर शॉमध्ये दुर्घटना घडली आहे. कॉमेडियन सुदेश लहरी यांच्या हाताला सूरी लागल्यामुळे दुखापत झाली आहे. परंतु, या घटनेचा त्यांनी शॉमध्ये अडथळा येऊ दिला नाही म्हणून…
भारतातील या अभिनेत्रीला अचानक दिसायचेच बंद झाले आहे. डोळ्यांमध्ये इतक्या वेदना आहेत कि तिला रात्रीचे झोपणेही कठीण झाले आहे. अभिनेत्री बिग बॉस १४ तसेच खतरो के खिलाडीमधून लोकप्रिय झाली होती.