Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भर कार्यक्रमात प्रेक्षकाने गायकाच्या चेहऱ्यावर फेकून मारला बूट; पंजाबी सिंगर संतापला अन्…, VIDEO VIRAL

'तौबा तौबा' गायक करण ओजलाच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये परदेशात एक विचित्र प्रकार घडला आहे. त्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 08, 2024 | 08:19 PM
भर कार्यक्रमात प्रेक्षकाने गायकाच्या चेहऱ्यावर फेकून मारला बूट; पंजाबी सिंगर संतापला अन्..., VIDEO VIRAL

भर कार्यक्रमात प्रेक्षकाने गायकाच्या चेहऱ्यावर फेकून मारला बूट; पंजाबी सिंगर संतापला अन्..., VIDEO VIRAL

Follow Us
Close
Follow Us:

Tauba Tauba Singer Karan Aujla Viral Video : गेल्या काही दिवसांपासून भर कॉन्सर्टमध्ये गायकांवर किंवा रॅपरवर हल्ले होण्याचा प्रकार किंवा गैरवर्तन करण्याचा प्रकार काही थांबायचं नाव घेत नाहीये. कैलाश खेर, मोनाली ठाकूर, आदित्य नारायण या गायकांसोबत पूर्वी असा प्रकार घडलेला आहे. अशातच आता ‘तौबा तौबा’ गायक करण ओजलाच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये परदेशात एक विचित्र प्रकार घडला आहे. त्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा – लहानपणीच्या आठवणींना उजाळा द्यायला येतोय ‘बॅक टू स्कूल’

सध्या ‘तौबा तौबा’ गायक करण ओजला म्युझिक कॉन्सर्टसाठी लंडनमध्ये आहे. कॉन्सर्ट दरम्यान, तो स्टेजवर गाणं गात असताना प्रेक्षकांमधून कोणीतरी त्याच्याकडे बूट भिरकवला. गायकाकडे बूट भिरकवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गायकाकडे बूट भिरकवणाऱ्या व्यक्तीसोबत करणने स्टेजवरूनच वाद घातला. शिवाय त्याला गायकाने स्टेजवरही बोलावलं. पण तो काही आला नाही. करणच्या चेहऱ्यावर बूट आल्यामुळे तो चांगलाच संतापला आहे.

 

Somebody threw a shoe at Karan Aujla during a concert in London. pic.twitter.com/OKszJWTZB9

— Gagandeep Singh (@Gagan4344) September 7, 2024

व्हायरल व्हिडिओमध्ये, प्रेक्षकांमधून एक व्यक्ती करणच्या चेहऱ्यावर व्हाईट बूट फिरकवतो. करणच्या चेहऱ्यावर बूट लागल्यामुळे तो त्या प्रेक्षकावर चांगलाच संतापतो. लगेचच त्याने म्युझिक टीमकडे बॅकग्राऊंड म्युझिक थांबवण्याची विनंती केली. करण त्याला बूट देताना म्हणतो, “हिंमत जर असेल तर स्टेजवर ये आणि माझ्यासोबत लढ” करण ओजलासोबत घटलेल्या घटनेचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी खेद व्यक्त केला आहे. कृपया आपल्या आवडत्या कलाकारांसोबत तरी असं वागू नये, अशी विनंती नेटकऱ्यांनी प्रेक्षकांना केली आहे.

हे देखील वाचा – भाऊ आणि बहिणीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘जिगरा’चा टीझर रिलीज, स्टंट्स अन् अ‍ॅक्शन बरंच काही…

करण औजला हा पंजाब फिल्म इंडस्ट्रीतला प्रसिद्ध गायक आहे. करणने आजवर अनेक हिट पंजाबी गाणी दिली आहेत. तर करणचं बॉलिवूड गाणं ‘तौबा तौबा’ देखील चाहत्यांच्या पसंदीस पडलं आहे. ह्या गाण्याची सध्या सोशल मीडियावर कमालीची क्रेझ आहे. ‘तौबा तौबा’ गाण्याला यूट्यूबवर आतापर्यंत कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला अजूनही खूप पसंती मिळताना दिसत आहे.

Web Title: Tauba tauba famous bollywood singer karan aujla shoe hurled on singer during london concert video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2024 | 08:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.