Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

He Kay Navin : प्रियाला भेटायला आला चिमुकला चाहता! Reel to Real Meet; चिमुरड्याचा आनंद गगनात मावेना

Priya Bapat हिचा शिवबा नावाचा चिमुकला चाहता सध्या चर्चेत आला आहे. ZEE5 ने सोशल मीडियावर शिवबाची खास पोस्ट शेअर केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 25, 2026 | 08:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • शिवबा नावाचा असा एक चिमुकला प्रिया बापटचा प्रचंड मोठा Fan आहे
  • Zee 5 ने सोशल मीडियावर याच शिवबाची पोस्ट शेअर केली आहे
  • सोशल मीडियाच्या माद्यमातून या संबंधित पोस्ट केली आहे
अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत सध्या त्यांच्या He Kay Navain या Web Series च्या प्रमोशनसह त्यांचा ‘जर तरची गोष्ट’ या नाटकामध्ये व्यस्थ आहेत. प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्याची इच्छा असते. कुणाची ती पूर्ण होते तर कुणाची अपूर्ण राहते. पण शिवबा नावाचा असा एक चिमुकला चाहता आहे, जो प्रिया बापटचा प्रचंड मोठा Fan आहे. Zee 5 ने सोशल मीडियावर याच शिवबाची पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये शिवबाला त्याच्या आवडत्या ‘प्रिया बापट काकूंना’ भेटायची संधी मिळाली आहे.

Zee Marathi : सावळ्याची जणू सावली’ मालिकेत नवं वळण; भैरवी राजकुमारच्या कटकारस्थानातून सावलीला वाचवणार ‘ती’ व्यक्ती

नक्की काय आहे Zee 5 ची ‘ती’ पोस्ट

Zee 5 ने केलेल्या या पोस्टमध्ये एक चिमुरडा दिसत आहे. त्याचे नाव शिवबा असून तो अभिनेत्री प्रिया बापटचा प्रचंड मोठा चाहता आहे. तो त्याच्या वडिलांना सांगतो की त्याला प्रिया बापट काकूंना भेटायचं आहे. वडील प्रश्न करतात की तू त्याला कुठे भेटला आहेस का? तर तो प्रिया बापट आणि उमेश कामात यांची नवी सिरीज ‘हे काय नवीन’ याचं नाव घेऊन TV वर भेटल्याचे सांगतो. आपल्या चिमुरड्याचे हे छोटंसं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवबा आणि त्याचे आई-बाबा प्रिया आणि उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचा पुण्यातील प्रयोग पाहण्यासाठी येतात. House Full असलेल्या या प्रयोगादरम्यान शिवबाची भेट त्याच्या प्रिया बापट काकुंशी होते. प्रियाला भेटण्याचं या चिमुरड्याचं स्वप्न इथे पूर्ण होतं.

प्रिया बापटने ही केली पोस्ट

अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या सोशल मीडियाच्या माद्यमातून या संबंधित पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिचा छोटा चाहता शिवबा आणि प्रिया दिसून येत आहेत. कॅमेरामध्ये येण्यासाठी शिवबा लाजत आहे. परंतु, प्रियाने त्याला Star of the year असे टायटल दिले आहे.

Prajakta Mali : अभिनेत्रीला ‘या’ मानाच्या पुरस्काराने केले सन्मानित; म्हणाली “पुरस्कार नव्हे, मंगेशकर कुटुंबीयांचा आशीर्वाद”

Zee 5 च्या पोस्टखाली कलाकारांनी केले शिवबाचे कौतुक

Zee 5 च्या या पोस्टखाली या अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. कोकणची kokanheartedgirl ने “reaction भारी आहे ह्या मुलाची,डोक्यावर हात” असे कमेंट केले आहे. प्रियाच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले असून तिच्या ‘हे काय नवीन’ या सीरिजसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Viral video of priya bapat and her little fan zee 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • Priya Bapat
  • Umesh Kamat

संबंधित बातम्या

तीन पिढ्या… तीन वेगळे दृष्टिकोन, हर्षदा खानविलकरांसह ‘या’ नव्या नाटकात झळकणार ‘हे’ कलाकार; पाहा प्रोमो
1

तीन पिढ्या… तीन वेगळे दृष्टिकोन, हर्षदा खानविलकरांसह ‘या’ नव्या नाटकात झळकणार ‘हे’ कलाकार; पाहा प्रोमो

हर्षदा खानविलकर–सुनील बर्वे यांची इच्छा पूर्ण; प्रिया बापट–उमेश कामतच्या नाटकात धमाकेदार एंट्री
2

हर्षदा खानविलकर–सुनील बर्वे यांची इच्छा पूर्ण; प्रिया बापट–उमेश कामतच्या नाटकात धमाकेदार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.