Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi संपला, आता ‘या’ मराठी Reality Show ची पाळी! महाअंतिम सोहळा ठरणार आकर्षक

‘मी होणार सुपरस्टार - छोटे उस्ताद 4’ या गाजलेल्या संगीत रिअॅलिटी शोची महाअंतिम फेरी 2 मे 2026 रोजी पार पडणार आहे. Top 6 स्पर्धकांमध्ये विजेत्याची निवड होणार असून महाराष्ट्राचा ‘छोटा उस्ताद’ मिळणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 28, 2026 | 02:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • 6 चिमुकल्यांमध्ये महाअंतिम फेरी पार पडणार आहे
  • taufiq qureshi महाअंतिम सोहळ्याचे मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार
  • अभिनेता रितेश देशमुखही या कार्यक्रमात हजर राहणार
Bigg Boss Marathi 6 ने संपूर्ण देशभरात एक क्रेझ तयार केलेली. दरम्यान, मराठी भाषेत तितक्याच पसंतीने गाजणारा आणि आपल्या स्वरांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा मराठमोळा संगीतमय Reality Show ‘मी होणारे सुपरस्टार – छोटे उस्ताद 4’ लवकरच समाप्तीस येणार आहे. कार्यक्रमाला यंदाचे Top 6 गायक मिळाले आहेत. या 6 चिमुकल्यांमध्ये महाअंतिम फेरी पार पडणार आहे आणि महाराष्ट्राला यंदाचा गायकीतला छोटा उस्ताद मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला प्रत्येक संगीतप्रेमी या सोहळ्याकडे लक्ष ठेवून आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत ते म्हणजे ‘तौफिक कुरेशी’! प्रसिद्ध तालवादक taufiq qureshi ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद 4’ च्या महाअंतिम सोहळ्याचे मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहेत तसेच अभिनेता रितेश देशमुखही या कार्यक्रमात हजर राहणार आहे.

‘राजा शिवाजी’च्या निमित्ताने विकी कौशल आणि रितेश देशमुखची खास भेट; रंगली खास चर्चा

2 मे 2026 रोजी ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद 4’ चा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. तर अगदी रविवारपर्यंत हा सोहळा पाहता येणार आहे. दोन दिवसाच्या या कार्यक्रमात तौफिक कुरेशी आणि आदर्श शिंदे यांच्यातील जुगलबंदी पाहणे खास ठरणार आहे, तसेच रितेश देशमुखचा आगामी सिनेमा ‘राजा शिवाजी’ 1 मे रोजी संपूर्ण देशभरात मराठी, हिंदी तसेच तेलगू भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या सोहळ्यात सिनेमाचा दिग्दर्शक आणि अभिनेता हजर असल्यामुळे रितेशची उपस्थितीही महत्वाची ठरणार आहे.

‘Mi Honar SuperStar : Chhote Ustad 4’ या कार्यक्रमाला यंदाचे Top 6 स्पर्धक मिळाले आहे. कोल्हापूरची शुभ्रा खाडे, ठाण्याचा अर्णव बोपलकर, नांदेडची वीरा हाक्के, नाशिकची अस्मिता गाडेकर, पुण्याचा गंधर्व चामनर तसेच ईशानी हिंगे यंदाच्या पर्वातील TOP 6 स्पर्धक आहेत. या 6 जणांमध्ये अंतिम फेरी रंगणार असून, दोन दिवसांच्या या महासंग्रामाअखेरीस महाराष्ट्राला यंदाचा ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद 4’ चा विजेता मिळणार आहे.

Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’ वेगळ्याच वळणावर, छवीसमोर उभं ठाकणार ‘शांभवी’ नावाचं मोठं आव्हान!

Bigg Boss Marathi 6 सह ‘या’ ही कार्यक्रमाने दिला निरोप

महाराष्ट्राच्या मातीत रुजू झालेला Bigg Boss Marathi 6 संपला आणि तन्वी कोलतेने यंदाची बाजी मारली. त्यांनतर 27 एप्रिल रोजी आदिनाथ कोठारे दिग्दर्शित मालिका ‘नशीबवान’चा शेवटचा एपिसोड प्रदर्शित करण्यात आला. अखेर ‘Mi Honar SuperStar : Chhote Ustad 4’ ही मालिका अवघ्या काही दिवसांत संपणार आहे.

Web Title: When will be finale of mi honar superstar chhote ustaad season 4

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Riteish Deshmukh
  • sachin pilgaonkar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.