Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऋतिक रोशन, फरहान अख्‍तर आणि अभय देओल पुन्हा एकत्र, नेमकं कारण काय ?

Zindagi Na Milegi Dobara 2: चित्रपट 'जिंदगी का ना मिलेगी दोबारा'मधील बॉलिवुडचे लोकप्रिय कलाकार ऋतिक रोशन, फरहान अख्‍तर, अक्षय देओल असलेल्‍या व्‍हायरल व्हिडिओबाबत अनेक आठवडे चर्चा झाल्‍यानंतर अखेर रहस्‍याचा उलगडा झाला आहे

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 04, 2025 | 05:01 PM
ऋतिक रोशन, फरहान अख्‍तर आणि अभय देओल पुन्हा एकत्र, नेमकं कारण काय ?

ऋतिक रोशन, फरहान अख्‍तर आणि अभय देओल पुन्हा एकत्र, नेमकं कारण काय ?

Follow Us
Close
Follow Us:

चित्रपट ‘जिंदगी का ना मिलेगी दुबारा’मधील बॉलिवुडचे लोकप्रिय त्रिकूट ऋतिक रोशन, फरहान अख्‍तर व अक्षय देओल असलेल्‍या व्‍हायरल व्हिडिओबाबत अनेक आठवडे चर्चा झाल्‍यानंतर अखेर रहस्‍याचा उलगडा झाला आहे. यस आयलँडची नवीन मोहिम जिंदगी को यस बोलने बहुप्रतिष्ठित पुनर्मिलनासाठी मूळ कलाकारांना पुन्‍हा एकत्र आणले आहे, तसेच या चित्रपटाला लोकप्रिय केलेल्‍या साहस व मैत्रीच्‍या उत्‍साहाला साजरे करत आहे. हा प्रतिष्ठित चित्रपट प्रदर्शित झाल्‍याच्‍या चौदा वर्षांनंतर चाहत्‍यांना चित्रपटाच्‍या सीक्‍वेलबाबत जाणून घेण्‍याची संधी मिळाली आहे, जेथे हे तिघेही नवीन साहसावर जाण्‍यास सज्‍ज आहेत, ज्‍यामध्‍ये यस आयलँडवरील आव्‍हाने, रोमांच आणि संस्‍मरणीय क्षणांचा समावेश आहे.

समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित ‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’चित्रपटाचा टीझर प्रदर्शित!

उत्‍साहवर्धक ट्रेलरसह मोहिमेला सुरूवात झाली आहे, जेथे पाच एपिसोड्सची सिरीज सुरू होत आहे, ज्‍यामध्‍ये ऋतिक, फरहान व अभय यस आयलँडमध्‍ये सर्वात आयकॉनिक अनुभव घेताना दिसतील. चित्रपटाच्‍या मूळ थीमला पुन्‍हा उजाळा देत प्रत्‍येक पात्र एकमेकांना आव्‍हान देतात, प्रत्‍येक ॲडव्‍हेन्‍चरला ‘यस’ म्‍हणत ‘जिंदगी को यस बोल’चा उत्‍साह आत्‍मसात करतात. उच्‍चवर्धक रोमांचपासून उल्‍लेखनीय अनुभवांपर्यंत ही सिरीज जुन्‍या आठवणी ताज्‍या करते, तसेच विनोदी क्षणांचा आनंद देते आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्‍यास प्ररित करते.

 

एपिक साहसासोबत तितकाच एपिक साऊंडट्रॅक आहे. फक्‍त या मोहिमेसाठी संगीतबद्ध करण्‍यात आलेले नवीन जिंगल यस आयलँडचा उत्‍साह व ऊर्जेला कॅप्‍चर करते, ज्‍यामधून धमाल उत्‍साह साहसी प्रवास संपल्‍यानंतर तुमच्‍यासोबत राहण्‍याची खात्री मिळते.

मिरल डेस्टिनेशन्‍सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी लियम फिंडले आपला आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ”ही मोहिम मैत्री व साहसाच्‍या उत्‍साहाला साजरे करते, जसे १४ वर्षांपूर्वी या चित्रपटाने केले होते. यस आयलँड संस्‍मरणीय क्षणांसाठी परिपूर्ण गंतव्‍य आहे आणि आम्‍हाला ऋतिक, फरहान व अभय यांच्‍यासोबत हा अनुभव प्रत्‍यक्षात आणण्‍याचा आनंद होत आहे.”

‘नौलखा हार’ गाण्याचे दिग्दर्शन करताना आयुष संजीवला झाली गंभीर दुखापत, काम पूर्ण करत ठेवला चाहत्यांपुढे आदर्श

या सिरीजसाठी स्क्रिप्‍टचे सह-लेखन केलेले चित्रपटनिर्माते झोया अख्‍तर व रीमा काग्‍ती म्‍हणाले, ”आमला यस आयलँडसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे आणि अनेक वर्षांनंतर आजही हा चित्रपट प्रेक्षकांशी संलग्‍न असल्‍याचे पाहून अद्भुत वाटत आहे. या चित्रपटाने तुम्‍हाला कम्‍फर्ट झोनमधून बाहेर पडून जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्‍यास प्रेरित केले आहे आणि आम्‍ही या चित्रपटाला मिळालेल्‍या प्रेमासाठी कृतज्ञ आहोत.”

चाहते यस आयलँडच्‍या ऑफिशियल सोशल मीडिया चॅनेल्‍सशी संलग्‍न राहत आगामी एपिसोड्समधील त्रिकूटाच्‍या ॲडव्‍हेन्‍चरला फॉलो करू शकतात. प्रत्‍येक एपिसोडमध्‍ये नवीन आव्‍हाने व उल्‍लेखनीय अनुभवांना अनलॉक करण्‍यासह ‘जिंदगी को यस बोल’ संस्‍मरणीय प्रवास असण्‍याकरिता सज्‍ज आहे, जो मैत्री, साहसाच्‍या उत्‍साहाला साजरे करतो आणि जीवनातील उत्‍साहाला ‘यस’ म्‍हणतो

“‘मेलेला मराठा’ विरुद्ध ‘मारणारे वंजारी’ अशी कळ ठरवून लावली जातेय…”; संतोष देशमुख प्रकरणी किरण मानेंची पोस्ट

Web Title: Zindagi na milegi dobara 2 farhan akhtar breaks silence on sequel with hrithik roshan abhay deol amid viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • Bollywood
  • bollywood movies
  • Bollywood News
  • Farhan Akhtar
  • Hrithik Roshan

संबंधित बातम्या

Dharmendra Last Movie: वडिलांचा शेवटचा चित्रपट पाहून Bobby Deol झाला भावूक; Video इंटरनेटवर Viral
1

Dharmendra Last Movie: वडिलांचा शेवटचा चित्रपट पाहून Bobby Deol झाला भावूक; Video इंटरनेटवर Viral

‘हक’च्या यशानंतर Yami gautam धरचं मन जिंकणारं वक्तव्य, जाणून घ्या काय म्हणाली अभिनेत्री
2

‘हक’च्या यशानंतर Yami gautam धरचं मन जिंकणारं वक्तव्य, जाणून घ्या काय म्हणाली अभिनेत्री

”कॅथलिक मुलगी, मी मुसलमान मुलगा..”, Arshad Warsi ने आंतरजातीय लग्नाबद्दल दिली प्रतिक्रिया, म्हणाला, ‘ते घाबरले होतं…’
3

”कॅथलिक मुलगी, मी मुसलमान मुलगा..”, Arshad Warsi ने आंतरजातीय लग्नाबद्दल दिली प्रतिक्रिया, म्हणाला, ‘ते घाबरले होतं…’

‘Dhurandhar’ च्या निर्मात्यांनी कमावला बक्कळ पैसा! बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच ‘इतक्या’ कोटींचा अकडा पार
4

‘Dhurandhar’ च्या निर्मात्यांनी कमावला बक्कळ पैसा! बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच ‘इतक्या’ कोटींचा अकडा पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.