Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय परंपरेचा अनमोल वारसा! मुघल काळाशी जोडल्या गेलेल्या वाराणसीमधील बनारसी साडीचा इतिहास आणि खास वैशिष्ट्ये

भारतातील सगळ्यात श्रीमंत आणि प्राचीन हस्तकलांपैकी एक असलेली बनारसी साडी इतिहासाशी १४ व्या शतकातील मुघल काळाशी जोडलेली आहे. शुद्ध रेशीम, सोन्या-चांदीची जरी, गुंतागुंतीचे नक्षीकाम आणि मुघल काळातील फुलांचे नमुने बनारसी साडीवर तयार केले जातात. या साडीचा इतिहास सुमारे ४०० ते ५०० वर्षांपूर्वीचा मानला जातो. अस्सल बनारसी साडी तयार करण्यासाठी आठवडे ते एक महिन्यांचा कालावधी लागतो. फारसी आणि भारतीय संस्कृतीच्या मिश्रणातून बनारसी साडी तयार करण्यात आली होती. अजूनही सणवार आणि लग्न समारंभात रॉयल लुकसाठी नववधू बनारसी साडीची निवड करते. चला तर जाणून घेऊया वाराणसीच्या बनारसी साडीचा इतिहास आणि खास वैशिष्ट्य. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 12, 2026 | 03:40 PM

भारतीय परंपरेचा अनमोल वारसा! मुघल काळाशी जोडल्या गेलेल्या वाराणसीमधील बनारसी साडीचा इतिहास आणि खास वैशिष्ट्ये

Follow Us
Follow Us:
1 / 5

मुघल काळात पर्शियन डिझाईन आणि भारतीय कारागिरी यांचा सुंदर संगम झाल्यामुळे बनारसी साडीला वेगळे आणि आकर्षक रूप मिळाले होते. बनारसी साड्या प्रामुख्याने शुद्ध रेशीम कापडावर तयार केल्या जातात. त्यावर सोने-चांदीच्या झरीने केलेले नाजूक काम, जटिल डिझाईन आणि आकर्षक नक्षीकाम केले जाते.

2 / 5

मुघल सम्राटांच्या काळात वाराणसीमध्ये बनारसी साडीच्या कलाकृतीला राजाश्रय मिळाला होता, ज्यामुळे साडीवर फुलांचे नमुने आणि वेलबुट्यांची डिझाईन काढली जाते. बौद्ध काळापासून बनारसी कपड्यांचा उल्लेख केला जातो.

3 / 5

कटवर्क, तंचोई, टिश्यू, जॉर्जेट आणि कतन इत्यादी बनारसी साडीमधील विविध प्रकार फेमस आहे. प्राचीन काळातील साड्यांना बाजारात मोठी मागणी आहे. एक साडी पूर्ण होण्यासाठी १० दिवसांपासून ते ६ महिन्यांपर्यंतचा वेळ लागण्याची शक्यता असते.

4 / 5

अस्सल बनारसी साडी वाराणसीमधील कुशल कारागीर तयार करतात. कारागिरांच्या मेहनतीमुळे बनारसी साडी भारताच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानली जाते.

5 / 5

वाराणसीमधील बनारसी साडी केवळ एक पोशाख नसून भारतीय परंपरा, कारागिरी आणि सांस्कृतिक वैभवबी आहे. साडीवर करण्यात असलेले नक्षीकाम सगळ्यांचं आकर्षित करते.

Web Title: A precious heritage of indian tradition history and special features of banarasi sarees in varanasi linked to the mughal period

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • banarasi saree look
  • fashion tips
  • saree fashion

संबंधित बातम्या

Nana Patekar Passes Away: रुबाबदार लुक, दमदार व्यक्तिमत्त्व! नाना पाटेकरांनी त्यांच्या पोशाखाने जिंकली होती चाहत्यांची मने
1

Nana Patekar Passes Away: रुबाबदार लुक, दमदार व्यक्तिमत्त्व! नाना पाटेकरांनी त्यांच्या पोशाखाने जिंकली होती चाहत्यांची मने

Navratri 2026: नवरात्रीचे ९ दिवस, ९ रंग आणि हटके पारंपरिक लूक! पारंपरिक लूकला द्या मॉडर्न टच
2

Navratri 2026: नवरात्रीचे ९ दिवस, ९ रंग आणि हटके पारंपरिक लूक! पारंपरिक लूकला द्या मॉडर्न टच

Navratri 2026: मिरर- स्टोन वर्कची जादू! नवरात्री उत्सवात चनिया चोली उठून दिसण्यासाठी  ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला करा सुंदर वर्क
3

Navratri 2026: मिरर- स्टोन वर्कची जादू! नवरात्री उत्सवात चनिया चोली उठून दिसण्यासाठी ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला करा सुंदर वर्क

Fashion Tips: इरकलच्या पारंपरिक कापडाला द्या मॉडर्न टच! लग्नसोहळा- संसमारंभासाठी शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर ड्रेस
4

Fashion Tips: इरकलच्या पारंपरिक कापडाला द्या मॉडर्न टच! लग्नसोहळा- संसमारंभासाठी शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर ड्रेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.