अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिजने सोशल मीडियावर शेअर केला फोटोशूट. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिजने तिच्या @jacquelienefernandez या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसून येत आहे. अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'A pop of color on a monsoon day' असे नमूद केले आहे. तसेच 'हाऊसफुल ५' ६ जून रोजी सिनेमागृहात येत असल्याचे सांगितले आहे.
कमेंट्समध्ये अभिनेत्रींच्या चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे मनभरून कौतुक केले आहे.
तसेच चाहत्यांनी 'हाऊसफुल ५' चित्रपटासाठी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.