अभिनेत्री मन्नारा चोप्राने शेअर केले नवीन Photos आणि Sari Look. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री मन्नारा चोप्राने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
मन्नाराने यावेळी आकर्षक अशी लाल रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीला स्वर्ण रंगाची किनार आहे. केसांमध्ये माळलेला गुलाब आणि डोळ्यांमध्ये असणारा रुबाब, चाहत्यांना घायाळ करण्यासाठी पुरेशा आहे.
अभिनेत्रीने गळ्यात सुंदर असा हार परिधान केला आहे. तसेच एक स्वर्ण नेकलेस परिधान केला आहे. कानामध्ये एअररिंग्स परिधान केले आहेत.
डोळ्यात काजल आणि माथ्यावर हलकीशी बिंदी तसेच ते सुंदर केशभूषा पाहून अगदी कुणीही मिनिटांत तिच्या प्रेमात पडेल.
कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने 'Happy Today Na' असे नमूद केले असून हहत्यांनी कमेंट्समध्ये कौतुकाचा मारा केला आहे.