कपाळी चंद्रकोर, गळ्यात साज आणि हिरवी साडी मृणाल ठाकूरच्या लुकवर चाहके फिदा झाले आहेत.
पारंपरिक दागिने, केसात माळले गजरा असा मृणाल लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतोय.
कुटुंबाबरोबरचे हे फोटो मृणाालने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.
याचबरोबर दिलेल्या कॅप्शनमध्ये मृणाल म्हणते की, थोडी मॉर्डन आणि पूर्ण मराठी.
खूप जणांना माहिती देखील नाही की ही बॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री मराठमोळी आहे.