नेहमी साध्या आणि सुंदर साड्यांमधून दिसणारी गिरीजा तिच्या सोज्वळ लूकसाठी ओळखली जाते. दिशाभूल करणाऱ्या एआय-एडिटेड फोटोंमुळे निर्माण होणाऱ्या परिणामांची तिने चिंता व्यक्त केली आहे.
'असंभव' या चित्रपटाची कथा, पटकथा कपिल भोपटकर यांनी लिहिली असून येत्या २१ नोव्हेंबर रोजी 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया' मध्ये प्रदर्शित होणार आहे.
हर्षदा खानविलकर यांनी नुकतंच एका विशेष उपक्रमाद्वारे हे दाखवून दिल आहे. मालिकेत 'लक्ष्मी' एक अशी आई साकारत आहे, जी आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी झटते आहे.
जवान, इन्स्पेक्टर झेंडे फेम अभिनेत्री गिरिजा ओक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत. तसेच ती चाहत्यांची नॅशनल क्रश झाल्याचे दिसत आहे.
मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमित ही सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान होईल मी जय भीम आले असे विधान केले आहे. आणि अशीच चर्चा सध्या सोशल मीडिया वरती होत आहे.
मराठी अभिनेत्री किशोरी शहाणेच्या आयुष्यात त्यांनी करिअर, लग्न आणि तिची पहिली प्रेग्नंसी यात एक उत्तम संतुलन साधले आहे. चित्रपट आणि टीव्ही प्रोजेक्ट्स दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नंसीत डान्स देखील केला.