Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इश्काचा नादखुळा! मेहंदी रंगली गं… अक्षयाच्या हातावर रंगली विशाल निकमच्या नावाची मेहंदी,फोटो पाहा

इश्काचा नादखुळा फेम अक्षया आणि विशाल निकमच्या लग्नाची लगबग सुरू झाली असून अभिनेत्रीचा मेहेंदी सोहळा थाटात पार पडला.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 07, 2026 | 11:13 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या कलाकरांची लगीनघाई सुरू आहे. अनेक जोड्या या वर्षात लग्नबंधणात अडकताना दिसत आहेत. नुकतंच साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे हे विवाहबंधणात अडकल्याचे आपण पाहिले. आता यात आणखी एक अभिनेत्री बोहल्यावर चढणार आहे. अनेक मालिकांमध्ये काम करून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया हिंदळकर लवकरच लग्न करणार आहे. अक्षया लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम विशाल निकमसह लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. अभिनेत्रीच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात झाली असून तिचा मेहेंदळी सोहळा नुकताच पार पडला आहे. याचे फोटो अक्षयाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मेहेंदी सोहळ्यासाठी अक्षयाने खास लूक केला होता. तिने इरकल साडीचा पारंपरिक ड्रेस परिधान केला होता. तर तिच्या हातावर खास सखी आणि फुलपाखराची डिझाइन मेहेंदीतून काढल्याचे दिसत आहे. या खास सोहळ्याचे फोटो पोस्ट करत तिने विशाल निकमला टॅग केलं आहे. ”माझ्या मेहेंदीमध्ये तुझं नाव शोधायला तयार राहा”, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात विशालने त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. मात्र त्याने त्याच्या सौंदर्याचं नाव गुलदस्यात ठेवलं होते. काही दिवसांपूर्वीच अक्षया आणि विशालने त्यांचं नातं ऑफिशियल केलं आहे. आता ही जोडी नवीन आयुष्याला सुरूवात करण्यात आहे. मृगसीने ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’, ‘साता जन्माच्या गाठी’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे.

Sunil Thapa Dies: ‘ मेरी कोम’ फेम अभिनेता सुनील थापा यांचे निधन, वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Krrish 4: हृतिक हृतिक रोशनच्या ‘क्रिश ४ चित्रपटात ही प्रसिद्ध अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. या चित्रपट

तर विशाल निकम हा मराठी टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय चेहरा आहे. त्याने ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’, ‘आई मायेचं कवच’ आणि ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.

अक्षयानेदेखील अनेक मालिकांमधून काम करत सुंदर अभियनाने सर्वांचं मन जिंकलं आहे. दोघांच्या नात्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू झाली असून दोघांनीही एकमेकांचे फोटो पोस्ट केले आहेत. तसंच या दोघांना अनेक सेलिब्रेटिंनी पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत.

Web Title: Actress akshaya hindalkar and actor vishal nikam are set to tie the knot soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • Wedding

संबंधित बातम्या

Prajakta Mali : चाहत्याने केला प्रश्न “प्राजक्ता, तू लग्न कधी करणार?” अखेर अभिनेत्रीने उत्तर दिलेच
1

Prajakta Mali : चाहत्याने केला प्रश्न “प्राजक्ता, तू लग्न कधी करणार?” अखेर अभिनेत्रीने उत्तर दिलेच

2-3 तास makeup करून म्हातारा झालो अन्… अभिनेता मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
2

2-3 तास makeup करून म्हातारा झालो अन्… अभिनेता मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत

“कपड्यावरुन तुम्ही मुलींना जज करणार” ? ‘या’ मराठी अभिनेत्रीने ट्रोलर्सना दिलं सणसणीत उत्तर, म्हणाली आम्ही सगळ्या कमेंटस्….
3

“कपड्यावरुन तुम्ही मुलींना जज करणार” ? ‘या’ मराठी अभिनेत्रीने ट्रोलर्सना दिलं सणसणीत उत्तर, म्हणाली आम्ही सगळ्या कमेंटस्….

Rajat Dalal Wedding: द 50’ फेम रजत दलाल ने गुपचूप उरकलं लग्न, पत्नीसोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का
4

Rajat Dalal Wedding: द 50’ फेम रजत दलाल ने गुपचूप उरकलं लग्न, पत्नीसोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.