अभिनेत्री सुहाना खानने शेअर केले फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)
शाहरुख खानची लेक म्हणून ख्याती असणारी अभिनेत्री सुहाना खानने तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर एक सुंदर पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने तिच्या चाहत्यांना सुंदर आणि आकर्षक फोटोज शेअर केले आहेत.
अभिनेत्री सुहाना खान या फोटोजमध्ये फार मनमोहक दिसत आहे. तिच्या या आकर्षक अदांनी सारं इंस्टाग्राम घायाळ झालं आहे. 'या' घायाळपणाचा कहर इंस्टाग्रामवर वाऱ्यासारखा फैलत आहे.
तिचे तपकिरी डोळे आणि तपकिरी केस वातावरण अगदी गुलाबी करत आहेत. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये सुहाना फार गोड दिसत आहे.
सुहानाचा आऊटफिट @falgunishanepeacockindia यांनी डिझाईन केलं आहे. तसेच सुहानावर कॉमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव झाला आहे.
कानामध्ये झुमका, डोळ्यांमध्ये काजल, माथ्यावर बिंदी आणि ओठांवर लाली तिच्या रुपाला आणखीन तेज देत आहे.