अभिनेत्री अवनीत कौर इंस्टग्रामची राणी म्हणून प्रसिद्ध आहे. ती भारतातील प्रसिद्ध Influencers पैकी एक आहे. तिची चाहते मंडळी देश विदेशात पसरली आहे. अवनीतही देश विदेशात शूट किंवा फॅन्स मीटअप या कारणाने देश विदेशात फिरत असते. अशात तिचे पोस्ट सोशल मीडियावर प्रकाशाच्या वेगाने फैलत असतात.
अवनीत कौरने शेअर केला Hot Look. (फोटो सौजन्य - Social Media)
अवनीतने तिच्या @avneetkaur_13 या सोशल मीडिया हँडलवर नवीन Photoshoot शेअर केला आहे. या छायाचित्रांमध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे.
पहिलेच उन्हाने तफावत केली आहे त्यात ही अभिनेत्रीने Hotness च्या हद्दी पार केल्या आहेत. अवनीतने शेअर केलेल्या या लूकमध्ये फार Hot दिसत आहे.
या पोस्टमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. मुख्य म्हणजे हे शर्ट उभ्या रेषा असणारे आहे, जे अभिनेत्रीचे सौंदर्य आणखीन उजळवत आहेत.
अभिनेत्रीने डोळ्यावर चष्मा घातला आहे. तिची photo काढण्याची पद्धत फार आकर्षक आहे.
पोस्टमध्ये अभिनेत्रीने 'fitted shirts>>>' असे नमूद केले आहे. तसेच कॉमेंट्समध्ये अभिनेत्रीने अनेकांना घायाळ केले असल्याचे दिसून येत आहे.