Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बू आणि अर्जुन कपूरचा किलर अंदाज,‘आवारा डॉग्स’ गाण्याची अनोखी जादू

अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि तब्बू (Tabu) अभिनीत ‘कुत्ते’ (Kuttey) हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. ‘कुत्ते’या चित्रपटातील पहिले गाणे ‘आवारा डॉग्स’(Awaara Dogs Song) रिलीज झाले असून चित्रपट निर्माता-संगीतकार विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) यांच्या विशाल संग्रहातील हे गाणे चार्टबस्टर ठरणार आहे. अर्जुन आणि तब्बूचा किलर अंदाज या गाण्यात दिसत आहे. गुलजार यांच्या लिरिक्ससह, गाण्यातील शब्द चित्रपट आणि त्यातील पात्रांचे अचूक वर्णन करतात.  विशाल भारद्वाज आणि देबर्पितो साहा यांच्या कोरससह हे गाणे विशाल ददलानी यांनी गायले आहे.‘आवारा डॉग्स’ आता लोकांवर आपली जादू चालवण्यासाठी सज्ज आहे. विजय गांगुलीने कोरिओग्राफी करत या गाण्याला चार चांद लावले आहेत.

  • By साधना
Updated On: Dec 23, 2022 | 07:32 PM
awaara dogs song

awaara dogs song

Follow Us
Close
Follow Us:

Web Title: Awaara dogs song from kuttey is released tabu and arjuk kapoor shown killer vibe nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2022 | 07:08 PM

Topics:  

  • Arjun Kapoor
  • Tabu

संबंधित बातम्या

प्रियकराला किस करताना दिसली अंशुला कपूर, न्यू यॉर्कमधील ‘या’ कपलचे रोमँटिक फोटो व्हायरल
1

प्रियकराला किस करताना दिसली अंशुला कपूर, न्यू यॉर्कमधील ‘या’ कपलचे रोमँटिक फोटो व्हायरल

अर्जुन कपूरच्या बहिणीने उरकला साखरपुडा, बॉयफ्रेंडने परदेशात केले प्रपोज; कपूर कुटुंबाचा भावी जावई आहे तरी कोण?
2

अर्जुन कपूरच्या बहिणीने उरकला साखरपुडा, बॉयफ्रेंडने परदेशात केले प्रपोज; कपूर कुटुंबाचा भावी जावई आहे तरी कोण?

Arujun Kapoor Birthday: लग्न झालेल्या 12 वर्षांनी मोठ्या Malaika Arora वर जडला जीव, प्रेमात आकंठ बुडाले पण…
3

Arujun Kapoor Birthday: लग्न झालेल्या 12 वर्षांनी मोठ्या Malaika Arora वर जडला जीव, प्रेमात आकंठ बुडाले पण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.