ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला शिवा 'हे' लेटेस्ट पॅटर्न्स
डोरी ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजच्या मागील गळ्याला लावल्या जाणाऱ्या दोऱ्या. हल्ली सर्वच महिलांना स्टयलिश आणि सुंदर दिसायचं असत. त्यामुळे तुम्ही या डिझाईनचा ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
व्ही नेक किंवा डीप सीव्हील्स ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्ही पाठीमागील गळ्याला या पद्धतीच्या सुंदर दोऱ्या लावून घेऊ शकता. याशिवाय साडीच्या कपड्याचे लटकन बनवू शकता.
हल्ली साडीच्या कपड्यांपासून लटकन बनवले जाते. तेच लटकन दोरीला लावून ब्लाऊजला लावले जातात. त्यामुळे तुम्हाला जर इतरांपेक्षा स्टयलिश लुक हवा असेल तर तुम्ही या डिझाईनचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
काहींना खूप जास्त दोऱ्या असलेले ब्लाऊज घालायला खूप आवडतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा हा पार्टन शिवून घेऊ शकता. यामध्ये खूप जास्त दोऱ्या लावून ब्लाऊज शिवला जातो.
काहींना खूप जास्त साधा आणि सिंपल लुक हवा असतो. अशावेळी तुम्ही या डिझाईनचे सुंदर ब्लाऊज शिवून घेऊ शकता. काठपदराच्या साड्यांवर सिंपल डिझाईनचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता.