Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध खा तंदुरुस्त राहा! आरोग्यदायी मध अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी करेल मदत

आपल्या घरात साखरेचा वापर खूप होतो. चहा बनवण्यापासून मिठाई बनवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत साखर वापरली जाते. पण साखरेतील सुक्रोज, लैक्टोज आणि फ्रक्टोज शरीरासाठी हानिकारक आहेत. साखरेचा गोडवा शरीराला अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतो, त्यामुळे त्याऐवजी मधाचा वापर केला जाऊ शकतो. मध अतिशय आरोग्यदायी आणि साखरेला चांगला पर्याय मानला जातो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 08, 2024 | 01:56 PM

मध खा तंदुरुस्त राहा! आरोग्यदायी मध अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी करेल मदत (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

मधाचे सेवन केल्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. मधात दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात.

2 / 6

सध्या हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. याचे कारण उच्च कोलेस्टेरॉल आहे.

3 / 6

मधाच्या सेवनाने उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत होते.

4 / 6

अभ्यासात आढळून आले आहे की जर तुम्ही दररोज कोमट पाण्यात मध मिसळून प्यायले तर तुमचे वजन झपाट्याने कमी होते. याच्या सेवनाने पचनक्रियाही सुधारते.

5 / 6

कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत मधाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर अनेक प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित राहते.

6 / 6

जर एखाद्याला कोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल तर मध त्याच्यासाठी रामबाण उपाय आहे. मध चाटल्याने खोकला बरा होतो. चहा किंवा कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने खोकल्यापासून आराम मिळतो.

Web Title: Benefits of eating honey control high cholesterol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2024 | 01:56 PM

Topics:  

  • honey

संबंधित बातम्या

सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल
1

सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.