Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

वजन वाढल्यानंतर कमी करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे कोणत्याही केमिकल युक्त सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी मधाचे सेवन करावे. मधाचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 06, 2026 | 05:30 AM
सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

Follow Us
Follow Us:

वजन कमी करण्यासाठी उपाय?
मध खाण्याचे फायदे?
शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी मध कशा पद्धतीने खावे?

जगभरात लठ्ठपणा, मधुमेह आणि खराब कोलेस्ट्रॉलसारख्या गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर पोटावर अनावश्यक चरबीचा घेर वाढण्यास सुरुवात होते. हा चरबीचा घेर शरीरासाठी घातक ठरतो. वाढलेल्या वजनाकडे वेळीच लक्ष न दिल्यास कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे वजन वाढल्यानंतर ते वेळीच कमी करणे आवश्यक आहे. शरीरावर किंवा पोट मांड्यावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी तासनतास जिम केली जाते तर कधी महागडी डाएट, सप्लिमेंट्स घेऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. पण चुकीचा डाएट केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागते. याशिवाय सप्लिमेंट्सचे सेवन केल्यामुळे किडनी निकामी होते. त्यामुळे कायमच नैसर्गिक पद्धतीने वाढलेले वजन कमी करावे. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मधाचे सेवन कसे करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

Grapes Benefits: आंबट गोड द्राक्ष खाताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी, जाणून घ्या कधी आणि किती प्रमाणात करावे द्राक्षांचे सेवन

प्रत्येक स्वयंपाक घरात मध कायमच उपलब्ध असते. मधाचा वापर फारसा जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जात नाही. आयुर्वेदामध्ये मध अतिशय औषधी मानले जाते. सर्दी खोकला किंवा लहान मुलांना ताप आल्यानंतर मध खाण्यास दिले जाते. मधामध्ये असलेले शक्तिशाली गुणकारी घटक शरीर सुधारण्यास मदत करतात. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट्स आणि फेनोलिक तत्व शरीर आतून मजबूत करण्यास मदत करतात. मधाचे या पद्धतीने सेवन करून तुम्ही महिनाभरात पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करू शकता. शरीर डिटॉक्स करण्यासाठी वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. शरीरात जमा झालेली अनावश्यक घाण बाहेर पडून गेल्यास संपूर्ण शरीर स्वच्छ होते आणि आरोग्य सुधारते.

लिंबाचा रस आणि मध:

एक ग्लासभर कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मध मिक्स करून प्यावे. रिकाम्या पोटी या पेयाचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि आरोग्य चांगले राहील. यामध्ये असलेले घटक मेटाबॉलिक रेट बुस्ट करतात आणि पचनक्रिया सुधारतात. आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मध आणि लिंबाच्या रसाचे पेय अतिशय उत्तम आहे. या पेयाच्या सेवनामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते.

भारतीय महिलांच्या शरीरात ‘या’ कारणांमुळे जाणवते प्रोटीन आणि इतर घटकांची कमतरता, वारंवार उद्भवतात गंभीर समस्या

दालचिनी आणि मध:

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीचे सेवन करावे. यासाठी वाटीमध्ये दालचिनी पावडर घेऊन त्यात मध मिक्स करून प्यावे. तसेच दालचिनीचे पाणी बनवून सुद्धा पिऊ शकता. यामुळे शरीरात जमा झालेली चरबी जळून जाण्यास मदत होईल. हे पाणी सकाळच्या नाश्त्याच्या आधी किंवा रात्री झोपण्याच्या आधी प्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वजन जलद कमी करण्यासाठी काय खावे?

    Ans: डाळी, कडधान्ये, मोड आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या आणि फळे.

  • Que: एका महिन्यात किती वजन कमी करता येईल?

    Ans: तज्ञ सहसा दर आठवड्याला ०.५ ते २ पौंड (सुमारे ०.२ ते ०.९ किलोग्रॅम) वजन कमी करण्याचा सल्ला देतात. हे सुरक्षित आणि शाश्वत आहे.

  • Que: रात्रीच्या जेवणानंतर वजन वाढते का?

    Ans: रात्री उशिरा जास्त खाणे टाळावे. झोपण्यापूर्वी किमान २-३ तास आधी जेवण करणे योग्य आहे.

Web Title: Consume honey in this way to reduce belly fat and thigh fat change will be seen within a month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • home remedies
  • honey
  • Weight loss

संबंधित बातम्या

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
1

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

आंबट ढेकर आणि पित्ताच्या त्रासाने हैराण झाला आहात? Acidity च्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
2

आंबट ढेकर आणि पित्ताच्या त्रासाने हैराण झाला आहात? Acidity च्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ
3

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे
4

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.