Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ॲसिडीटी, पित्तापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन,पोट होईल स्वच्छ

तेलकट किंवा जास्त तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी आणि पित्ताचा त्रास होण्यास सुरुवात होते. जास्त तेलकट आणि तिखट पदार्थ पचनास जड असतात. त्यामुळे रात्रीच्या जेवणात किंवा इतर वेळी जास्त प्रमाणात तेलकट तिखट पदार्थ खाऊ नये. अनेकदा सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी कोणतेही अन्नपदार्थ खाल्ले तर गॅस, अपचन, आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होण्यास सुरुवात होते. या आजारांमुळे शरीर अस्वस्थ होऊन दिवसभराच्या कामावर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे ॲसिडीटी पित्तापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात या पदार्थांचे सेवन करा. हे पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटीचा त्रास कमी होईल.(फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 26, 2024 | 12:07 PM

पित्तापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन

Follow Us
Follow Us:
1 / 5

रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते. तसेच बिघडलेली पचनक्रिया सुधारते. खजूरमध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते.

2 / 5

वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक लिंबू पाण्याचे सेवन करतात. वजन कमी होण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा लिंबू पाणी गुणकारी आहे. कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने शरीरातील अ‍ॅसिडिटीचे प्रमाण कमी होते.

3 / 5

चवीला गोड असलेला पपई खाल्ल्यानंतर आरोग्याला अनेक फायदे होतात. पपईमध्ये असलेले एन्झाइम पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते. तसेच सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यामुळे पचनसंस्था सुधारते.

4 / 5

फायबरने समृद्ध असलेले ओटस खाल्ल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. ओट्स खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते आणि पोट स्वच्छ होते. ओट्समध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते.

5 / 5

बटाट्यामध्ये विटामिन ए, बी, सी, के, लोह, कॅल्शियम, झिंक, अँटीऑक्सिडंट्स, फॉस्फरस, तांबे, पोटॅशियम यांसारखी गुणधर्म आढळून येतात. यामुळे अ‍ॅसिडिटी, अपचन, पोट फुगणे किंवा पोटातील अवयवांना आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

Web Title: Best foods to add in your diet to get rid of acidity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 12:07 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
1

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत
2

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?
3

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज
4

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.