भूमी पेडणेकरने शेअर केले Photos .(फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या @bhumipednekar या सोशल मीडिया हँडलवर नवीन Photoshoot शेअर केले आहे.
अभिनेत्रीने या Photoshoot मध्ये Cool Fashionable आऊटफिट परिधान केले आहे. मुळात, अभिनेत्री यामध्ये फार आकर्षक दिसत आहे.
या पोस्टखाली अभिनेत्रीने सुंदर असे कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमध्ये या आऊटफिटबद्दल माहिती पुरवण्यात आली आहे.
पोस्टखाली चाहत्यांनी कौतुकाची गर्दी केली आहे. चाहत्यांनी तिच्या या fashion चे भरभरून कौतुक केले आहे.
मुळात, अभिनेत्री भूमी पेडणेकरने गळ्यात परिधान केलेले नेकलेस जास्त चर्चेत आहे. कॉमेंट्समध्येदेखील याबाबत चर्चा केली आहे.