बॉलीवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री भूमी पेडणेकर आज तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने, तिच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
अभिनेत्री भूमी पेडणेकरचा Cool अवतार तर सगळेच ओळखून आहेत. वातवरण पहिलाच तापत चालला आहे त्यात अभिनेत्री या वातावरणाला Cool Down करण्याचे काम करत आहे. तिचा हा नवा अवतार पाहण्यासारखा आहे.…
भूमी पेडणेकरने 'मेरे हसबेंड की बीवी' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत भारतातील महिलांविरोधात हिंसेला घेऊन स्पष्ट वक्तव्य केलं आहे. शिवाय, अभिनेत्रीने मुलाखतीत जस्टिस हेमा कमेटीच्या रिपोर्टवरही प्रतिक्रिया दिलीय.
अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग यांच्या आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'मेरे हसबंड की बीवी' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा आहे.
'मेरे हसबंड की बीवी' हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर आज शुक्रवारी प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळात आहे.
अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंगचा आगामी चित्रपट 'मेरे हसबंड की बीवी' ची रिलीज डेट समोर आली आहे. निर्मात्यांनी एक मोशन पोस्टर देखील प्रदर्शित केले आहे.
भूमी पेडणेकर फॅशनसाठी नेहमीच चर्चेत असते ती अभिनयासोबतच स्टायलिश लूकसाठी देखील प्रसिद्ध आहे. सध्या ही ब्यूटी क्वीन गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे आणि तिथून अभिनेत्रीने तिचे बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो…
बी टाऊनची सौंदर्याची खान आणि आपली मराठमोळी मुलगी भूमी पेडणेकर तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पुन्हा चर्चेला उधाण आणले आहे. भूमीचा नवा फोटोशूट चाहत्यांच्या फार…
बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर ही एक अत्यंत आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. परंतु भूमीने तिच्या पहिला चित्रपट हिट ठरल्यानंतर तिने १२ हिंदी चित्रपटांना नकार दिला…
या चित्रपटात संजय मिश्रा, सई ताम्हणकर आणि आदित्य श्रीवास्तव यांच्याही भूमिका आहेत. भूमीच्या लढाईत संजय मिश्रा आहेत. संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था सत्तेच्या जोरावर कशी काम करते हेही ट्रेलरमध्ये उत्तम…
‘भीड’ चित्रपटाच्या 2 मिनिटं आणि 39 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये भारतातील लॉकडाऊनमुळे उद्भवलेली परिस्थिती दाखवण्यात आली आहे. अनेक सत्य घटनांचा आधार घेत त्या घटना चित्रपटात मांडण्यात आल्या आहेत.
'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर 16 डिसेंबरला प्रदर्शित होईल. चित्रपटात विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी मुख्य भुमिकेत आहे.
बॉलिवूडमध्ये काम करायचं म्हणजे अभिनेत्रींना सर्वात महत्त्वाचं असतं ते त्यांची फिगर आणि फिटनेस. ती जपण्यासाठी त्या जीवाचं रान करतात. पण अशी एक अभिनेत्री आहे जिने आपल्या भूमिकेसाठी तब्बल ९० किलो…
तुरुंगात असताना सुकेशने एका उद्योगपतीच्या बायकोकडून जी खंडणी उकळली होती. त्यातील काही पैसे जान्हवीला दिले. हे पैसे लीनाने थेट जान्वहवीच्या खात्यात जमा केले होते.
'बधाई दो' ही कथा शार्दुल (राजकुमार राव) आणि सुमी (भूमी पेडणेकर) यांच्याभोवती फिरते, जे LGBTQ+ समुदायाचे सदस्य आहेत, ते 'सोयीनुसार लग्न' करण्यास सहमत झाल्यानंतर रूममेट म्हणून एकत्र राहतात.