महाभारताचे अस्त्र म्हणजे तंत्रज्ञानाचे उच्च शिखर! (फोटो सौजन्य - Social Media)
कर्णाने अर्जुनावर वरुणास्त्राचा प्रहार केला होता. या अस्त्राने जमिनीवर पावसाचा मारा केला. आपल्या मंत्रांनी एका अस्त्राला ऍक्टिव्हेट करून पृथ्वीची चक्क भौगोलिक दिशाच बदलणे, हे तंत्र आजच्या दृष्टीने फार प्रगल्भ आणि पुढारलेले होते.
महाभारतात अर्जुनासहित अनेक महारथींकडे ब्रह्मास्त्र होते. हे इतके विशाल अस्त्र होते ज्याची तुलना आताच्या नुक्लिअर बॉम्बबरोबर करू शकता.
कर्ण आणि अर्जुनाच्या रणसंग्रामात दोघांचे रथ हवेत उडून एकमेकांवर अस्त्रांचा वार करत होते. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणालाही तोड देणारे तंत्र एकंदरीत त्यावेळी हयात होते.
श्रीकृष्णाकडे असणारा सुदर्शनचक्र हे आजच्या मोठ्या अभियंताचेही डोळे दिपवणारे आहे कारण हे ज्यावर प्रहार केला जायचा त्याची पाठलाग करत पुन्हा तो श्रीकृष्णाकडे यायचा.
हे तंत्र फक्त श्रीकृष्णाच्या आवाजाने नियंत्रण होत असतं. जसे आपले मोबाईल फोन फक्त आपल्या चेहऱ्याने उघडतो तसेच Biomatic तंत्र त्याकाळी अस्तित्वात होते.