Bollywood Actress In Fashion Event
नुकतंच मुंबईमध्ये एक फॅशन इव्हेंट पार पडला, या इव्हेंटसाठी बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.
यावेळी अभिनेत्री विद्या बालन, दिशा पटानी, नुशरत भरुचा आणि राधिका मदान सारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींनी या अवॉर्ड इव्हेंटसाठी उपस्थिती लावली होती.
अभिनेत्री दिशा पटानी हिने लाईट ब्लू कलरचा वेस्टर्न आऊटफिट कॅरी करून तिने फॅशन इव्हेंटला उपस्थिती लावली होती. तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
अभिनेत्री नुशरत भरुचानेही फॅशन इव्हेंटसाठी व्हाईच कलरचा स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर केला होता. तिच्या फॅशन सेन्सचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक केले जाते.
अभिनेत्री राधिका मदाननेही स्टायलिश ड्रेस वेअर केला होता. तिच्या सिंपल लूकने उपस्थितांच्या नजरा तिच्याकडे वेधून घेतल्या होत्या.