अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना यूपी एसटीएफने एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. दोन्ही आरोपी गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा गँगचे सक्रिय सदस्य होते. पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपींनी कसा…
दिशा पटानीच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर तिचे वडील जगदीश पटानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की पोलिस त्यांना सुरक्षा देत आहेत. संपूर्ण घर रक्षक आणि पोलिसांनी वेढले आहे.
रविवारी संध्याकाळी लखनौमधील अटल बिहारी एकाना स्टेडियममध्ये यूपी टी२० लीगचा उद्घाटन सोहळा भव्य पद्धतीने पार पडला. जिथे बॉलिवूड स्टार्सनी कार्यक्रम चोरला आणि स्टेजवर ग्लॅमरचा असा तडका भरला की प्रेक्षकही नाचताना…
बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी आज तिचा वाढदिवस ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्या एकूण संपत्तीबद्दल सांगणार आहोत. अभिनेत्री आज कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची मालकीण आहे.
अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या अदाकारीने नेहमी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत असते. वेस्टर्न आऊटफिट असो किंवा पारंपारिक, दिशा प्रत्येक लूकमध्ये हॉटनेसचा मीटर तोडून टाकते. तिला पाहताच चाहते अगदी घायाळ होतात. तरुणांच्या…
अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी अभिनयाने तर कधी सौंदर्याच्या जादूने अभिनेत्री चाहत्यांना पुन्हा पुन्हा प्रेमात पाडण्यात कधीही मागे पाहत नाही. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर जणू…
अभिनेत्री दिशा पटानी म्हणजे सौंदर्याचा खजिना! तिच्या केवळ Photos ने अभिनेत्री सर्वांच्या हृदयावर अधिराज्य करते. Photo पाहताच तरुणांचे हृदयाची धडधड वाढू लागते. अभिनेत्रीने तिचे Photos शेअर केले आहेत. सोशल मीडिया…
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीची बहिण खुशबू पाटनी ही माजी लष्करी अधिकारी आहे. अलीकडेच, दिशाची बहिण खुशबू हिने असं काही केलं आहे, ज्यामुळे तिचं खूप कौतुक होत आहे.
अभिनेत्री दिशा पटानी म्हणजे सौंदर्याची जणू खाण! भारतातील बहुतेक तरुण तिच्या या रूपाला भाळले आहेत. अभिनेत्री तिच्या अभिनयाने आणि निखळ सौंदर्याने देशातील कित्येक हृदयावर राज्य करत आहे. अशात अभिनेत्रीने नवीन…
आता ३० मार्च रोजी सारा अली खान तिच्या सादरीकरणाने सर्वांचे मन जिंकणार आहे, ज्याची घोषणा करण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना ३० मार्च रोजी खेळला…
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनीचे वडील जगदीश पटनी यांची २५ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांनी बरेली पोलीस ठाण्यात कोतवालीमध्ये एफआयआर दाखल केला आहे.
साऊथचा सुपरस्टार सूर्या 'कंगुवा' चित्रपटातून थिएटरमध्ये धमाल करायला सज्ज झाला आहे. हा चित्रपट 14 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या रिव्ह्यूबद्दल.
'कांगुवा' चित्रपटामध्ये बॉलिवूडसह टॉलिवूडमधली तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. बिग बजेट चित्रपटामध्ये कलाकारांनी किती मानधन घेतले आहे, जाणून घेऊया...
चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सूर्या, बॉबी देओल आणि दिशा पाटनीसह तगडी स्टारकास्ट मुख्य भूमिकेत आहे. अभिनेत्री दिशा पाटनीने प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत शुटिंग दरम्यानचा किस्सा शेअर केला आहे.
'भेडीया', 'मुंज्या', 'स्त्री २' आणि 'भुल भुल्लैया ३' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आणखी एक प्रसिद्ध दिग्दर्शक हॉरर कॉमेडीपट बनवण्याच्या तयारीत आहे.
नुकतेच इंस्टाग्रामवर अभिनेत्री दिशा पटानीने तिचा ग्लॅमर्स हॉट लुक शेअर केला आहे. तिचे हे निखळ सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. कॉमेंट्स सेक्शनमध्ये तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले जात आहे.
नाग अश्विन यांनी दिगदर्शित केलेला कल्की चित्रपट सध्या चित्रपट गृहांमध्ये दमदार कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यत ८३२ कोटींचा टप्पा गाठला आहे. या चित्रपटांमध्ये अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश आहे. साऊथ…
हॉलिवूडमधील गॅल गडोत, झेंडाया आणि अलेक्झांड्रा डड्डारियो या अभिनेत्रींसह दिशा पटानी ॲक्शन अभिनेत्रीमध्ये म्हणून तिचे स्थान प्राप्त केले आहे. या अभिनेत्री सह दिशाचा देखील प्रत्येक भूमिकेत दमदार अभिनय दिसत आहे.