Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सफरचंद खाण्याचे तोटेही असू शकतात? ‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नये नाहीतर होईल त्रास

असे म्हणतात 'Eat Apple a day keeps doctor away' म्हणजेच सफरचंद हे एक असे फळ आहे जे खाल्ल्याने कोणताही आजार तुम्हाला होणार नाही. याचे अनेक फायदे आहेत मग आता जाणून घ्या सफरचंद खाण्याचे तोटे. आणि कोणी हे सफरचंद खाऊ नये ते देखील जाणून घ्या.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 04, 2024 | 02:51 PM

सफरचंद खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत जे आपण टाळले पाहिजेत.

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

'Eat Apple a day keeps doctor away'... ही म्हण तुम्ही खूप ऐकली असेल की रोज एक सफरचंद खाल्ल्याने आपण डॉक्टरांपासून म्हणजेच खार तर आजारांपासून दूर राहू शकतो असा त्याचा अर्थ आहे. पण तुम्हाला माहित आहे का की काही लोक आहेत ज्यांनी सफरचंद सेवन करू नये, कारण ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

2 / 6

सफरचंदमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि आहारातील फायबर सारखी आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. इतकंच नाही तर यात क्वेर्सेटिन, कॅटेचिन आणि क्लोरोजेनिक ॲसिड सारख्या अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत करतात.

3 / 6

सफरचंदांमध्ये आहारातील फायबर असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. यामध्ये असलेले पॉलिफेनॉल रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. कमी कॅलरीजमुळे, वजन कमी करू पाहणाऱ्या लोकांसाठी हा एक उत्तम स्नॅक पर्याय आहे.

4 / 6

त्यात पेक्टिन, एक प्रकारचा प्रीबायोटिक फायबर असतो जो पोटातील चांगल्या बॅक्टेरियाचे पोषण करतो, ज्यामुळे पचन सुधारते. सफरचंदात असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स देखील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

5 / 6

काही लोकांना सफरचंद खाण्याची ॲलर्जी होऊ शकते, विशेषत: ओरल ऍलर्जी सिंड्रोम असलेल्या लोकांना सफरचंद जास्त प्रमाणात खाल्ल्यास तोंड, घसा आणि त्वचेला खाज सुटू शकते. जास्त सफरचंद खाल्ल्याने, विशेषतः त्याची साल, पोट फुगणे, गॅस किंवा पोटात पेटके होऊ शकते. सफरचंद किंचित आम्लयुक्त असतात, त्यामुळे जास्त सफरचंद खाल्ल्याने ऍसिड रिफ्लक्स किंवा पोट खराब होऊ शकते.

6 / 6

ऍपल ज्यूस काही औषधांच्या शोषणात व्यत्यय आणू शकतो जसे की अँटीहिस्टामाइन्स आणि अँटीबायोटिक्स. त्याचबरोबर सफरचंद खाल्ल्यानंतर मुळा, आंबट फळे, लोणचे खाणे नेहमी टाळावे. आजकाल अशी सफरचंदही बाजारात उपलब्ध आहेत ज्यात रसायनांचा वापर केला जातो, हे थोडे स्वस्त आहेत. परंतु आपण त्यांचे सेवन टाळले पाहिजे.

Web Title: Can eating apples also have disadvantages these people should not eat by mistake or else there will be trouble nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 02:51 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.