'कसांड्रा' वेब सिरीज मराठी तथ्य. ( फोटो सौजन्य - Social Media )
सिरीजमध्ये एका स्मार्ट Villa मध्ये राहण्यास आलेल्या कुटुंबाचा घरातील कॉम्प्युटर सिस्टमसोबत होणार सामना दाखवण्यात आला आहे.
घरामध्ये 'कसांड्रा' नावाची रॉबर्ट राहत असते, जी स्वतः कधी काळी त्या घराची मालकीण असते. कुटुंबाचे प्रेम मिळवण्यासाठी अनेक घटना-दुर्घटना 'कसांड्रा' करत असते.
यातून स्वतःचा बचाव करणाऱ्या कुटुंबाचा संघर्ष या सिरीजमध्ये दाखवण्यात आला आहे. 'जर रॉबर्टला मानवी भावना असल्या असता तर..." याचे ही उत्तर यामध्ये मिळत आहे.
सिरीज थ्रिलर श्रेणीमध्ये येत असून स्वतः 'कसांड्रा' आणि त्या स्मार्ट रूममध्ये आलेल्या नव कुटुंबाची गोष्ट यात दाखवण्यात आली आहे.
शेवटपर्यंत सिरीजमध्ये गुंतवून ठेवणारी ही गोष्ट थ्रिलर सिनेमांच्या शौकीन प्रेक्षकांना फार भावत आहे.