जर तुम्हाला थ्रिलर सिनेमे पाहण्याची आवड आहे तर 'कसांड्रा' नावाची नुकतीच प्रदर्शित झालेली सिरीज तुमच्यासाठी खास ठरणार आहे. ही सिरीज OTT वर फार चर्चेत असून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली आहे.
अभिनेता क्षितीश दाते नेहमीच विविध कलाकृतीतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. नुकतेच त्याची 'मिस्ट्री' नावाची वेबसीरीज जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. यानिमित्ताने त्याच्याशी आमच्या प्रतिनिधीने केलेली खास बातचीत जाणून घ
जर तुम्ही वेब सिरीज पाहण्याचे शौकीन असाल तर भुवन बामने लीड केलेला सिरीज 'ताजा खबर' तुम्ही नक्कीच पाहायला हवे. एक गरीब मुलगा कसा काय श्रीमंत बनतो? श्रीमंत झाल्यावर त्याला काय…
सोनी लिव्हवरील 'कनखजुरा' वेबसीरीजच्या प्रमोशन दरम्यान दिग्दर्शक चंदन अरोरा यांनी 'नवराष्ट्र डिजीटल'सोबत वेबसीरीजच्या कथानकावर आणि एकूण वेबसीरीजच्या अनुभवावर भाष्य केलं आहे.
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस एक नवीन वेब सिरीज येणार आहे. सोनी लिव्हवर ही वेब सिरीज येणार असून याचे नाव ‘ब्लॅक व्हाइट अँड ग्रे - लव्ह किल्स' असे आहे.
ZEE5 ने ‘अय्याना माने’ या सुपरनॅचरल क्राइम ड्रामा सीरीजसह कन्नड ओरिजिनलमध्ये प्रवेश केला असून, एका नववधूभोवती घडणाऱ्या गूढ आणि भयावह घटनांची ही कहाणी आहे.
'अदृश्यम-२ – द इन्विन्सिबल हिरोज’ ही वेब सिरीज सचिन पांडे आणि आदित्य पांडे यांनी बॉम्बे शो स्टुडिओज एलएलपीच्या सहकार्याने निर्मित केली आहे. नॉन-स्टॉप Action आणि रोमांचक सस्पेन्ससाठी सज्ज राहा!
‘राख’! ही वेब सिरीज केवळ गुन्हेगारी आणि पोलिस तपासावर आधारित नसून, सत्याच्या शोधात एका पोलिस अधिकाऱ्याच्या प्रवासाची आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर पडणाऱ्या परिणामांची एक उत्कंठावर्धक कथा आहे.
हंगाम OTT नवीन मालिका घेऊन येत आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव 'पर्सनल ट्रेनर' आहे. ही मालिका जानेवारीच्या २०२५च्या २८ तारखेला प्रदर्शित केला जाणार आहे.
सई ताम्हणकरची "मानवत मर्डर" ही वेबसीरीज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली आहे. या सीरीजचे चाहत्यांकडून सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. शिवाय सई ताम्हणकरच्या भूमिकेचेही कौतुक केले जात…
पतीची हत्या करुन एक दिवस मृतदेह घरातच ठेवला आणि दुसऱ्या दिवशी रात्री सणसवाडी येथे नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिला. हा खून करायच्या आधी आई आणि मुलीनं अनेक क्राईम वेब सीरिज…